लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..! - Marathi News | mns chief raj thackeray wrote letter to lord gajanan found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..!

काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. ...

New York State Buffalo Shooting: न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 कृष्णवर्णीयांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | New York State Buffalo Shooting: 18 Year ol boy opens fire on people in Supermarket of New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार, 10 कृष्णवर्णीयांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

New York State Buffalo Shooting: या घटनेनंतर 18 वर्षीय हल्लेखोराने पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे. ...

“मुस्लिमांची सहनशीलता म्हणजे कमजोरी नव्हे”; अबू आझमींनी दिला इशारा - Marathi News | abu azmi warns tolerance of muslims is not a weakness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुस्लिमांची सहनशीलता म्हणजे कमजोरी नव्हे”; अबू आझमींनी दिला इशारा

आम्ही सहनशीलता दाखवून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी दिला आहे. ...

आयपीएल क्रांतीमुळे गवसले युवा वेगवान गोलंदाज: अयाज मेमन - Marathi News | ayaz memon said young fast bowlers found due to ipl revolution | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल क्रांतीमुळे गवसले युवा वेगवान गोलंदाज: अयाज मेमन

आयपीएल २०२२ मध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीत विलक्षण प्रतिभा पाहायला मिळाली. ...

...तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | In 2005 Flood situtation Balasaheb Thackeray came to stay at Krishnakunj; Big blast of MNS leader Prakash Mahajan, target Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा बाळासाहेब कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळालं असतं असा टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लगावला आहे. ...

मयंकच्या निर्णयाने बेयरस्टोचे नशीब फळफळले; सलामीला उतरण्याची संधी दिली - Marathi News | mayank agarwal decision jonny bairstow fortunes given the opportunity to inning opening | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयंकच्या निर्णयाने बेयरस्टोचे नशीब फळफळले; सलामीला उतरण्याची संधी दिली

‘स्वत: मधल्या फळीत खेळून सलामीला इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोला खेळविण्याचा पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल याचा निर्णय अचूक ठरला. ...

Imran Khan:"पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं", इम्रान खान असं का म्हणाले? - Marathi News | Imran Khan: "It would have been better if an atomic bomb had been dropped on Pakistan", why did Imran Khan say that? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं", इम्रान खान असं का म्हणाले?

Imran Khan: ''माझ्या हत्येच्या कट रचला जातोय, याचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. मला काही झालं तर तो व्हिडिओ सार्वजनिक केला जाईल." ...

Sharad Pawar: पुढील पाच वर्षेही महाविकास आघाडीचीच सत्ता; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | sharad pawar expressed said the maha vikas aghadi will continue to rule for the next five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील पाच वर्षेही महाविकास आघाडीचीच सत्ता; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊन आमच्याकडे काही मते शिल्लक राहणार आहेत. उरलेल्या मतांमधून आम्ही युवराज संभाजीराजेंना मदत करू, असे शरद पवार म्हणाले. ...

Congress Chintan Shivir: राहुल गांधींची काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा, चिंतन शिबिरात काँग्रेसने आखली योजना - Marathi News | Congress Chintan Shivir: Rahul Gandhi to travel from Kashmir to Kanyakumari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा, चिंतन शिबिरात काँग्रेसने आखली योजना

Congress Chintan Shivir: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर सुरू आहे. यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली जात आहे. ...