पीडित महिलेचा पती सैन्य दलात असून 2003 मध्ये ते कर्तव्यावर असताना दिराने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत, पतीला सांगितल्यानंतर पतीनेही महिलेलाच सुनावले. ...
Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जाणून घेऊयात रेल्वेत नोकर भरतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया... ...
आम्ही महाराष्ट्रात राहतो, मराठीचा आदर आहे. परंतु दुकानावर मोठ्या अक्षरात इंग्रजी नाव लिहियचं असेल तर तो दुकानदाराचा अधिकार आहे अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. ...
दीपिकाने (Deepika Padukone) तिचा एक सेल्फी शेअर केला आहे. हा सेल्फी पाहून चाहत्यांचीच बोलती बंद झाली आहे. एरव्ही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर करणारी दीपिकाला झाले तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. ...
Man Jhala Bajind : कृष्णाला जबरदस्त शॉक बसल्यामुळे तिचा उजवा हात पूर्णपणे निकामी होतो. इतकंच नाही तर त्यामुळे तिला सीएची परीक्षादेखील देता येत नाही. त्यामुळे कृष्णा आधीच हताश झाली असते. ...