लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका - Marathi News | 7940 bank scams in one year 40295 crore sunk big blow to pnb sbi and boi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली. ...

शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर - Marathi News | stock market crypto currency gold silver made investors poor 300 companies at low levels | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर

सतत वाढत असलेल्या महागाईने आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे आतापर्यंत २०२२ गुंतवणूकदारांसाठी अतिशय निराशाजनक ठरले आहे. ...

5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Vivo Y01; दमदार प्रोसेसरसह स्वस्त स्मार्टफोन लाँच  - Marathi News | Vivo Y01 Smartphon Launched With 5000mah battery Know Price Specification Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Vivo Y01; दमदार प्रोसेसरसह स्वस्त स्मार्टफोन लाँच 

Vivo Y01 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे.   ...

महिला टी-२० चॅलेंज: स्मृती, हरमन, दीप्तीकडे नेतृत्व, पुण्यात रंगणार स्पर्धा - Marathi News | women t20 challenge series smriti mandhana harmanpreet kaur and deepti sharma to lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला टी-२० चॅलेंज: स्मृती, हरमन, दीप्तीकडे नेतृत्व, पुण्यात रंगणार स्पर्धा

बीसीसीआयने प्रत्येक संघात १६ खेळाडू निवडले. ...

खोटे बोलणार नाही, माझ्यावर दडपण आहे; पराभवानंतर लोकेश राहुलची कबुली - Marathi News | lokesh rahul confession after defeat i am not to lie i had pressure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खोटे बोलणार नाही, माझ्यावर दडपण आहे; पराभवानंतर लोकेश राहुलची कबुली

गुणतालिकेत स्थान सहजपणे मिळत नसल्याने आम्हाला धडा घ्यावा लागेल, अशी कबुली लोकेश राहुल याने दिली. ...

Lucknow: आता लखनौचं नाव बदलणार?, योगी आदित्यनाथ यांच्या एका ट्वीटनं चर्चांना उधाण - Marathi News | lucknow name change debate started after cm yogi adityanath tweet pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लखनौचं नाव बदलणार?, योगी आदित्यनाथ यांच्या एका ट्वीटनं चर्चांना उधाण

Lucknow Name Change: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या एका ट्वीटनं लखनौचं नाव बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलचा जलवा; दिल्लीने प्ले ऑफच्या आशा कायम राखताना पंजाबला नमवले - Marathi News | delhi capitals beat punjab kings while maintaining their hopes of a play off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलचा जलवा; दिल्लीने प्ले ऑफच्या आशा कायम राखताना पंजाबला नमवले

शार्दुल ठाकूरने १८व्या षटकात जितेश शर्मा आणि कागिसो रबाडा यांना झेलबाद केले. येथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. ...

आम्हीच रचला आमच्या यशाचा पाया... - Marathi News | tata ipl 2022 we laid the foundation of our success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हीच रचला आमच्या यशाचा पाया...

आयपीएल २०२२ अंतिम टप्प्यात आहे. प्ले ऑफची चढाओढ कायम आहे. ...

राष्ट्रवादीविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार; शरद पवारांनी दखल घेण्याची कांग्रेसची मागणी - Marathi News | complaint to sonia gandhi against ncp congress demands that sharad pawar take notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार; शरद पवारांनी दखल घेण्याची कांग्रेसची मागणी

पहाटेचे सरकार पडल्यानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. ...