लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वजन कमी करणारं खास हर्बल ड्रिंक, काही दिवसात वजनात दिसेल फरक! - Marathi News | How to use cardamom benefits that can help you lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करणारं खास हर्बल ड्रिंक, काही दिवसात वजनात दिसेल फरक!

Herbal Drink for Weight Loss : अनेक हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात मदत करतात. तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही एका अशाच ड्रिंकबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ...

हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी - Marathi News | The production of gram and wheat crops will double; don't forget these benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी

Crop Management : पिकांच्या अचूक अवस्थेत पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण व खताची फवारणी याकडे लक्ष दिले तर चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते. ...

प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | The audience wants the old Mukta, netizens react angrily to the promo of the series 'Premachi Goshta' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Tejashree Pradhan And Swarda Thigale: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान बाहेर पडली. त्यानंतर तिच्या जागी स्वरदा ठिगळेची वर्णी लागली. ...

CRPF जवानाने पत्नीवर गोळ्या झाडल्या; पोलिसांना कॉल केला, त्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या - Marathi News | Bhopal CRPF jawan fired bullets at his wife called police then committed suicide himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CRPF जवानाने पत्नीवर गोळ्या झाडल्या; पोलिसांना कॉल केला, त्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या

सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. ...

गाजराचे एक नाही तर अनेक फायदे, समजल्यावर तुम्हीही दररोज खाण्यास कराल सुरुवात - Marathi News | amazing health benefits of eating carrots in winters | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजराचे एक नाही तर अनेक फायदे, समजल्यावर तुम्हीही दररोज खाण्यास कराल सुरुवात

गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. गाजर डोळ्यांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे. ...

'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका - Marathi News | 'If you want to do politics, contest elections', Arvind Kejriwal criticizes Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग आणि आयुक्तांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

दौलताबादेत घातक रसायनांद्वारे सुगंधी तंबाखूचे उत्पादन करणारा कारखानाच उघडकीस - Marathi News | Factory producing aromatic tobacco using hazardous chemicals exposed in Daulatabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबादेत घातक रसायनांद्वारे सुगंधी तंबाखूचे उत्पादन करणारा कारखानाच उघडकीस

ऑगस्टमध्ये जिल्हा पोलिसांनी लक्ष केल्याने कसाबखेड्यात कारखाना स्थलांतरित ...

महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर टाळी वाजवू लागले नितीशकुमार; अध्यक्षांनी रोखले म्हणून... - Marathi News | Nitish Kumar started clapping after paying tribute to Mahatma Gandhi; Speaker stopped him... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर टाळी वाजवू लागले नितीशकुमार; अध्यक्षांनी रोखले म्हणून...

बिहारची राजधानी पटना येथील गांधी घाटवर ही घटना घडली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील इतर नेतेही उपस्थित होते. ...

सर्दी, डोकेदुखीवर घेता येणार ऑनलाइन सल्ला ; ई संजीवनी योजनेच्या माध्यमातून गरजूंना लाभ - Marathi News | Online consultation can be taken for colds, headaches; The needy will benefit through the e-Sanjeevani scheme | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सर्दी, डोकेदुखीवर घेता येणार ऑनलाइन सल्ला ; ई संजीवनी योजनेच्या माध्यमातून गरजूंना लाभ

Gadchiroli : शहरी भागात १३ रुग्णालये सेवेत ...