लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

News & Views Live: शिवसेनेची ऑफर, संभाजीराजेंनी नाकारली? आता पुढे काय? Uddhav Thackeray - Marathi News | News & Views Live: Shiv Sena's offer, Sambhaji Raje rejected? What's next Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: शिवसेनेची ऑफर, संभाजीराजेंनी नाकारली? आता पुढे काय? Uddhav Thackeray

News & Views Live: शिवसेनेची ऑफर, संभाजीराजेंनी नाकारली? आता पुढे काय? Uddhav Thackeray ...

Nana Patole : "सिलिंडर ७०० रुपयांनी वाढवून २०० ने कमी करणं म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार" - Marathi News | Congress Nana Patole Slams Modi Government Over Centre cuts excise duty for petrol, diesel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सिलिंडर ७०० रुपयांनी वाढवून २०० ने कमी करणं म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार"

Congress Nana Patole Slams Modi Government : "मोदी सरकारने पाच महिन्यापूर्वी पेट्रोल १० रुपये व डिझेल ५ रुपयांनी कमी केले आणि नंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा दर वाढवून होते तेवढेच दर केले." ...

बदल्याची आग! ब्रेकअपनंतर 60 वर्षीय प्रियकराचा 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला; फेकलं अ‍ॅसिड अन्... - Marathi News | love story 60 year old man 48 year old woman affair breakup acid attack police arrested bettiah bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! ब्रेकअपनंतर 60 वर्षीय प्रियकराचा 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला; फेकलं अ‍ॅसिड अन्...

एक 60 वर्षीय व्यक्ती आणि 48 वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, काही कारणामुळे त्यांच ब्रेकअप झालं. ...

..अखेर आटपाडीत नगरपंचायत, आठ वर्षांच्या संघर्षमय घडामोडीनंतर यश; अधिसूचना जारी - Marathi News | Atpadi Gram Panchayat finally became Nagar Panchayat, Notification issued | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अखेर आटपाडीत नगरपंचायत, आठ वर्षांच्या संघर्षमय घडामोडीनंतर यश; अधिसूचना जारी

विद्यमान सरपंचांचा विरोध असतानाही नगरपंचायतीबाबत अधिसूचना निघाली आहे. ...

सोन्यापेक्षा तिप्पट महाग आहे या चहाचा एक घोट, तरीही लोक करतात खरेदी; कारण... - Marathi News | tea da hong pao is the world's most expensive tea | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोन्यापेक्षा तिप्पट महाग आहे या चहाचा एक घोट, तरीही लोक करतात खरेदी; कारण...

दाहुंग पाओ या चहाची किंमत १० हजार डॉलरपेक्षा ही अधिक आहे. हा जगातील सर्वात महागडा चहा आहे. या चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षा ही तीस पट अधिक आहे. तरी देखील अनेक लोक ही किंमत मोजून हा चहा पिण्यास तयार असतात. ...

अभिनेता विनोद गायकर लिखित ‘वेणूच्या गोष्टी’ पुस्तक प्रकाशित - Marathi News | Published the book 'Venu's Stories' written by actor Vinod Gaikar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विनोद गायकर लिखित ‘वेणूच्या गोष्टी’ पुस्तक प्रकाशित

 मुलांनी सुसंकृत व्हावं, त्यांना बालपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक विनोद गायकरने त्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. ...

Kane Williamson becomes Father : केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज' - Marathi News | Kane Williamson blessed with baby boy wife sarah raheem gives birth to second child new zealand captain srh ipl 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज'

विल्यमसनने आपल्या मुलाचं नावंही सांगितलं... ...

आता Whatsapp वर डाउनलोड होणार DL आणि PAN कार्ड; फक्त एका मेसेजमुळे होईल काम - Marathi News | now downloaded dl and pan card on whatsapp new digilocker feature arrived | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Whatsapp वर डाउनलोड होणार DL आणि PAN कार्ड; फक्त एका मेसेजमुळे होईल काम

Whatsapp : सरकारने डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केले आहे. ...

'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान - Marathi News | Even after MNS chief Raj Thackeray canceled his Ayodhya tour, BJP MP from Uttar Pradesh Brijbhushan Singh has again challenged him. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. ...