लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी १२० ठिकाणी उभारणार वसतिगृहे - Marathi News | 120 more hostels to be built for students in the state Sanjay Shirsat announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी १२० ठिकाणी उभारणार वसतिगृहे

संजय शिरसाट यांची घोषणा; १,२०० कोटी रुपयांची तरतूद ...

कबुतरखान्यावरून वादाचे दावे-प्रतिदावे - Marathi News | High Court has upheld the ban on dadar kabutar khana the controversy continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरखान्यावरून वादाचे दावे-प्रतिदावे

कबुतरांना दाणे टाकल्यामुळे अन्न शोधण्याची त्यांची सवय मोडली आहे. ...

पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल - Marathi News | Police received Raksha Bandhan gifts 100 inspectors promoted to senior status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल

३० वरिष्ठ पोलिस निरीक्षक झाले सहायक पोलिस आयुक्त ...

विधानसभेच्या १६० जागा जिंकून देऊ, अशी ऑफर दोघांनी दिली होती; शरद पवार यांचा खळबळजनक गौप्यस्फोट - Marathi News | Two people had offered to win 160 seats in the assembly Sharad Pawar sensational revelation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेच्या १६० जागा जिंकून देऊ, अशी ऑफर दोघांनी दिली होती; शरद पवार यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील घोळाची सखोल चौकशी करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या ...

महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? - Marathi News | 'These' nine political parties in Maharashtra were removed from the election list; Who will the Election Commission take action against? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

delisted Political Party list by Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा आदेश काढला. देशातील तब्बल ३३४ पक्षांना निवडणूक यादीतून हटवण्यात आले आहे. यात नऊ राजकीय पक्ष महाराष्ट्रातील आहेत. ...

'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... - Marathi News | 'India shot down 5 fighter jets'; Pakistan's reaction, Defence Minister Asif said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...

भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या या माहितीनंतर पाकिस्तानने थयथयाट केला.  ...

ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज - Marathi News | She arrived and so did the guests... The grand pavilion was decorated with garlands, garlands, flags and flowers. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज

स्थळ आहे रेल्वे स्थानक आणि वेळ आहे साधारणत: ९.३० ते १० च्या दरम्यानची. मोजक्या मान्यवरांना सोबतीला घेऊन नागपूरहून पुण्याकडे निघाणारी 'ती' म्हणजे, नवीन अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस होय. ...

वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार? - Marathi News | The path to Vaishno Devi darshan will become easier; Maharashtra will get another Vande Bharat, will it run on 'this' route? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत गाड्यांना हिरवी झेंडा दाखवणार आहेत. यातील एक गाडी महाराष्ट्रातही सुरू होणार आहे.  ...

महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा - Marathi News | Like a great ascetic, a sage, he has been giving shelter for 233 years. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा

व्रतस्थ वटवृक्ष देतो 'सुकून' : थकल्या-भागल्या जिवांसह हजारो पक्षांचाही आश्रयदाता  ...