लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"डॉलरला दुर्लक्षित करण्याचा खेळ चालणार नाही, नाहीतर..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना 'मेसेज' - Marathi News | "The game of ignoring the dollar will not work, otherwise..."; Donald Trump's 'message' to BRICS countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉलरला दुर्लक्षित करण्याचा खेळ चालणार नाही, नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना 'मेसेज'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे. डॉलरऐवजी दुसरे चलन आणता येणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  ...

चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही - Marathi News | Mumbai Under construction metro pillar collapses in Chembur Suman Nagar no casualties reported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही

Chembur Metro Pillar collapsed, Video : पिलर उभारण्यासाठी त्याभोवती स्टीलचा पिंजरा बांधण्यात आला होता ...

Health Insurance प्रीमिअमवर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा - Marathi News | health insurance companies can not increase premium above 10 percent senior citizen irdai relief common man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Health Insurance प्रीमिअमवर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

Health Insurance Premium: अर्थसंकल्पापूर्वीच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (IRDAI) आरोग्य विम्याच्या प्रीमियमबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; शिळफाटा-कल्याण मार्ग ५ दिवस राहणार बंद!  - Marathi News | Important news for Kalyan-Dombivli residents; Shilphata-Kalyan road will remain closed for 5 days! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; शिळफाटा-कल्याण मार्ग ५ दिवस राहणार बंद! 

Kalyan- Shilphata Road Traffic Diversion: रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार आहे. ...

आजचे राशीभविष्य, ३१ जानेवारी २०२५ : प्रकृती उत्तम राहील, सरकारी कामात यश मिळेल - Marathi News | Today's horoscope, 31 January 2025 : Health will be good, success in government work will be achieved. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : प्रकृती उत्तम राहील, सरकारी कामात यश मिळेल

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले! - Marathi News | Special article ministers started working appeared in the ministry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले!

भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे रा.स्व.संघाचा एकेक पीए नेमला जात आहे, याचा अर्थ संघाचा वॉचही असेलच.  ...

आजचा अग्रलेख: उत्तराखंड : ‘समान’तेचे पाऊल - Marathi News | Todays editorial Uttarakhand A step towards equality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: उत्तराखंड : ‘समान’तेचे पाऊल

निकट भविष्यात उत्तराखंडच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेली इतर राज्येही यूसीसी लागू करण्याचा विचार करू शकतात. ...

कामचुकार विकासकांवर उगारणार कारवाईचा बडगा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | Action will be taken against defaulting developers dycm eknath shinde warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामचुकार विकासकांवर उगारणार कारवाईचा बडगा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

प्रभादेवीतील पुनर्विकासाच्या कामांची पाहणी. ...

मुंबईत ३ वर्षांच्या मुलीला महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून पळवलं; पोलिसांनी तीन तासांत घेतला शोध - Marathi News | Missing girl found in Worli within three hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ३ वर्षांच्या मुलीला महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून पळवलं; पोलिसांनी तीन तासांत घेतला शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची नेमणूक करत तपास सुरू केला होता. ...