लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नगर रोडवर ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत - Marathi News | Truck hits two-wheeler on Nagar Road; Youth dies in horrific accident; Truck driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर रोडवर ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत

तरुण दुचाकीवरून घरी जात असताना नगर रोडवरील दर्गा चौकाजवळ भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली ...

"भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर रवीना टंडनची प्रतिक्रिया - Marathi News | Raveena Tandon Reacts To Supreme Courts Verdict Of Relocating Stray Dogs To Shelters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर रवीना टंडनची प्रतिक्रिया

रवीना टंडनच्या मताशी अनेक प्राणीप्रेमींनी सहमती दर्शवली ...

देशातील पहिली जागतिक बाजारपेठ वाढवणमध्ये; फ्रान्सच्या प्रख्यात कंपनीचे सहकार्य - Marathi News | Country first global market vadhvan port Collaboration with renowned French company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील पहिली जागतिक बाजारपेठ वाढवणमध्ये; फ्रान्सच्या प्रख्यात कंपनीचे सहकार्य

'पणन'चा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ...

शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार - Marathi News | First a decline then a rise in the stock market These stocks started trading with a decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार

Share Market Opening 12 August, 2025: भारतीय शेअर बाजार आज पुन्हा एकदा घसरणीसह उघडला. मंगळवारी, बीएसई सेन्सेक्स ९५.५७ अंकांच्या (०.१२%) घसरणीसह ८०,५०८.५१ अंकांवर उघडला. ...

प्रशासनातील प्रत्येकाने आपण जनसेवा करतोय की शासन? याचा विचार करावा, देशाच्या पहिल्या माहिती आयुक्तांचे मत - Marathi News | Everyone in the administration should think whether they are serving the people or the government, says the country's first Information Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनातील प्रत्येकाने आपण जनसेवा करतोय की शासन? याचा विचार करावा, देशाच्या पहिल्या माहिती आयुक्तांचे मत

आपण जनतेचे सेवक आहोत, राज्यकर्ते नाही. जे लोकांना हवं, तेच करायचं आहे ...

Khed Accident: तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत - Marathi News | Sharp ups and downs, no protective barriers on the road; Administration responsible for the terrible accident in Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत

जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे ...

"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय' - Marathi News | marathi actor Kishor Kadam aka poet Saumitra mumbai home in danger CM Devendra Fadnavis to rescue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

Kishor Kadam Saumitra, CM Devendra Fadnavis : मुंबईतील राहतं घर हातातून जाण्याची वेळ आली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती ...

राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार - Marathi News | Raje Raghuji Bhosale sword is in the possession of the state government Minister Shelar will arrive in Mumbai with the sword on August 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार

परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळविण्याची ही पहिलीच वेळ ...

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | Fines for unauthorized constructions in Thane waived Government takes decision ahead of municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय

पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ...