एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आधीच या मार्गाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. एअर इंडियाने यासाठी ऑपरेशनल घटकांचा हवाला दिला आहे. ...
शेतरस्ते व वहिवाट मार्गावरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सहज प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने अशा कारवाईसाठी मोफत पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
Surya Hansda Encounter: भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेला नेता सूर्या हांसदा याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. सूर्या हांसदा हा झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंद असलेला वाँटेड आरोपी होता. ...
Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. पीएसयू बँक आणि संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसाच्या वरच्या पातळीजवळ बंद झाले. ...