लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रणवीर अलाहाबादियाचं वादात अडकण्यापूर्वीच झालं होतं ब्रेकअप, 'या' अभिनेत्रीला करत होता डेट - Marathi News | ranveer allahbadia had break up with actress nikki sharma before recent controversy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादियाचं वादात अडकण्यापूर्वीच झालं होतं ब्रेकअप, 'या' अभिनेत्रीला करत होता डेट

रणवीरने गर्लफ्रेंडसोबत अनेक फोटोही शेअर केले आहेत जे अजूनही त्याच्या सोशल मीडियावर आहेत. ...

ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू...  - Marathi News | The man Rajat who saved Rishabh Pant's life in Accident is on death's door; He drank poison with his girlfriend, she died... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू... 

ऋषभ पंतने या रजतला आपला जीव वाचविल्यामुळे स्कुटर भेट दिली होती. ऋषभ दिल्लीवरून घरी परतत असताना त्याचा मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. त्याची कार जळाली होती. ...

कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्याच्या भेटीला, कर्जतला अडवले - Marathi News | Hingoli Farmers staged a half-naked protest for loan waiver and went to meet the Chief Minister. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्याच्या भेटीला, कर्जतला अडवले

सरसकट कर्जमाफीसाठी हिंगोलीतील ४० शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ...

पडत्याला IRCTC चा आधार! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, १ शेअरवर किती पैसे मिळणार? - Marathi News | irctc announces dividend of rs 3 for each share declares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पडत्याला IRCTC चा आधार! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, १ शेअरवर किती पैसे मिळणार?

IRCTC Dividend : भारतीय रेल्वेची पर्यटन आणि कॅटरिंग कंपनी आयआरसीटीसीने गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने लाभांश वाटप जाहिर केलं आहे. ...

'सनम तेरी कसम' ९ वर्षांनी चर्चेत; तुम्ही अजून पाहिला नाही? 'या' OTT वर मोफत पाहू शकता - Marathi News | Harshvardhan Rane And Mawra Hocane Romantic Film Sanam Teri Kasam Ott Watch For Free On Jio Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम तेरी कसम' ९ वर्षांनी चर्चेत; तुम्ही अजून पाहिला नाही? 'या' OTT वर मोफत पाहू शकता

थिएटरमध्ये जाण्याचा वेळ नाही, तर घरबसल्या पाहू शकता 'सनम तेरी कसम', जाणून घ्या कसं? ...

Carrot's Village : परांड्यातील 'भांडगाव'ने मिळवली गावरान गाजराचं गाव म्हणून ओळख! - Marathi News | Carrot's Village 'Bhandgaon' in Paranda has gained recognition as the village of carrots | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परांड्यातील 'भांडगाव'ने मिळवली गावरान गाजराचं गाव म्हणून ओळख!

शेतकऱ्यांना गाजरांच्या लागवडीसाठी कोणताही खर्च येत नाही. केवळ काढणीसाठी खर्च येतो. बाजारात एका किलोसाठी २५ ते ३० रूपयांचा दर मिळतो. एका एकरामध्ये साधारणता १० ते १२ टन उत्पन्न मिळते. ...

'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर - Marathi News | Papa came to drop me off for every exam; I felt a lack in the very first paper, Vaibhavi gave way to tears | Latest beed News at Lokmat.com

बीड :'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर

दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली. ...

कचरा समजून लिंबाची साल फेकाल तर होईल पश्चाताप, असा वापर केला तर मिळतील अनेक फायदे! - Marathi News | Benefits and Uses of Lemon Peel | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कचरा समजून लिंबाची साल फेकाल तर होईल पश्चाताप, असा वापर केला तर मिळतील अनेक फायदे!

Lemon Peel Benefits : लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ. ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar husband buys new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..."

कौमुदीच्या नवऱ्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत कौमुदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...