लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या झाल्या; भाजपा कार्यकर्ते कार्यक्रमातून निघून गेले, कारण... - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: BJP workers started leaving Chairs during PM Narendra Modi's speech in Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या; BJP कार्यकर्ते निघून जात होते, कारण...

वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते. ...

हरीश, कोमलने जिंकली नाशिक महामॅरेथॉन; पुन्हा ‘बॅक ऑन ट्रॅक’ - Marathi News | harish Komal wins nashik grand Marathon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरीश, कोमलने जिंकली नाशिक महामॅरेथॉन; पुन्हा ‘बॅक ऑन ट्रॅक’

नाशिक महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी शहर पुन्हा बॅक ऑन ट्रॅक आल्याचे दाखवून दिले. ...

संतापजनक! संपत्तीसाठी मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जन्मदात्या आईची केली हत्या, वडील जखमी - Marathi News | Crime News up bulandshahar khurja man arrested allegedly killing mother injuring father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! संपत्तीसाठी मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जन्मदात्या आईची केली हत्या, वडील जखमी

Crime News : पैशाच्या हव्यासापोटी लेकाने आईवडिलांवरच गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...

बिग बाजारची ५०० स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात जाणार; ३० हजार कर्मचाऱ्यांही सामावून घेणार - Marathi News | reliance to take over 500 stores in big bazaar it will also accommodate 30000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिग बाजारची ५०० स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात जाणार; ३० हजार कर्मचाऱ्यांही सामावून घेणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. ...

Russia Ukraine War : न्युक्लिअर फोर्स अलर्टवर NATO प्रमुखांची प्रतिक्रिया, "पुतिन यांची पद्धत धोकादायक आणि बेजबाबदार..." - Marathi News | ukraine russia war vladimir putin step nuclear force alert is very dangerous nato chief says white house america | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्युक्लिअर फोर्स अलर्टवर NATO प्रमुखांची प्रतिक्रिया, "पुतिन यांची पद्धत धोकादायक आणि बेजबाबदार..."

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. ...

भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली  - Marathi News | india beat sri lanka 12th world record victory won the third consecutive t20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली 

श्रीलंकेचा अखेरच्या सामन्यात ६ गड्यांनी पराभव ...

Russia-Ukraine War: यूक्रेननं वापरली छत्रपती शिवरायांची युद्धनीती; सर्वच हैराण, पुतिन यांची चिंता वाढली - Marathi News | Russia-Ukraine War: Ukraine uses guerrilla war strategy againts Russia; Putin also worried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेननं वापरली छत्रपती शिवरायांची युद्धनीती; सर्वच हैराण, पुतिनही चिंतेत

रशियाच्या या आक्रमक पावित्र्यामुळे अनेक सुरक्षा तज्ज्ञांनी काही तासांतच रशिया यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करेल असं भाकीत वर्तवलं. ...

Throwback : आईचं बोट धरून चालणारी ही चिमुकली आज आहे टॉपची सेलिब्रिटी, ओळखा कोण? - Marathi News | farhan akhtar wife shibani dandekar childhood photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचं बोट धरून चालणारी ही चिमुकली आज आहे टॉपची सेलिब्रिटी, ओळखा कोण?

Throwback : बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहताना चाहते हरकून जातात. सध्या सोशल मीडियावर असे असंख्य फोटो व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक फोटो व्हायरल होतोय. ...

शहाण्यासुरत्या लोकांच्या डोक्यात हे भोंदूबाबा कधी घुसले? - Marathi News | when did this bhondu baba get into the heads of wise people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहाण्यासुरत्या लोकांच्या डोक्यात हे भोंदूबाबा कधी घुसले?

अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होत असत, आता त्या हव्यासातूनदेखील निर्माण होत आहेत. सुशिक्षित लोकांमधील या अंधश्रद्धा येत्या काळात मोठे आव्हान असेल! ...