लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video : हे असंय...! जुईलीनं शेअर केला रोहितसोबतचा भन्नाट व्हिडीओ, चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स - Marathi News | marathi singer rohit raut juilee joglekar funny video and fans comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे असंय...! जुईलीनं शेअर केला रोहितसोबतचा भन्नाट व्हिडीओ, चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स

Rohit Raut Juilee Joglekar Video : रोहित व जुईलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही वाचायला हव्यात. ...

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सहकारी संस्था अडचणीत येणार : दिलीप वळसे पाटील - Marathi News | Co-operative societies will be in trouble due to central government's policies: Dilip Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सहकारी संस्था अडचणीत येणार : दिलीप वळसे पाटील

घोडेगाव : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे ... ...

एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to kill wife for asking for ATM card; case filed against husband in ambazari police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल

त्याने प्रितीवर लाथाबुक्क्यांनी प्रहार केले. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ...

येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस - Marathi News | Rain with lightning in next three days in Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

वारे सुटून विजांचा कडकटाट होऊ शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाचा अंदाज ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान - Marathi News | 345.99 crores of fund required for farmers affected by excessive rainfall; More than 33 percent loss of crops on 2.54 lakh hectares | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

जिल्हा प्रशासनाने पाठविला शासनाला प्रस्ताव ...

सांगलीत आयटी हब तयार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमचा प्रयत्न - Marathi News | Development Forum effort to create an IT hub in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आयटी हब तयार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमचा प्रयत्न

सांगलीतून हजारो तरुण आयटी क्षेत्रात कामासाठी पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादमध्ये राहत आहेत. सांगलीत आयटी हब झाल्यास या तरुणांना संधी मिळेल. ...

कोणत्या कारणांमुळे होतो नागीण आजार? जाणून घ्या याची गंभीर लक्षणे! - Marathi News | Herpes communicable disease know the symptoms and causes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या कारणांमुळे होतो नागीण आजार? जाणून घ्या याची गंभीर लक्षणे!

Herpes  Disease : यात रुग्णाच्या शरीराच्या एका भागात एकाच जागी लाल पुरळ येतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ४० दिवसांनंतर या पुरळ अधिक येऊ लागतात. यात असह्या अशा वेदना होतात.   ...

बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर बारामतीत आल्या तर...; गोपीचंद पडळकरांचा टोला - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticizes NCP President Sharad Pawar and MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर बारामतीत आल्या तर...; गोपीचंद पडळकरांचा टोला

५० वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता २०२४ ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले. ...

धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली - Marathi News | As he demanded money, the drunkard broke the liquor bottle on the employee's head | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

पैसे मागितले म्हणून मद्यपीने कर्मचाऱ्याच्या डोक्यात बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...