महाराणी एलिझाबेथ द्वितीय (९६) यांच्या स्कॉटलंड येथील निवासस्थानी लिज ट्रस दाखल झाल्या. तत्पूर्वी, बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सोपविला. ...
दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत. ...
सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे. ...
हा संवाद रेडिओवरच्या गाण्याच्या आवाजाच्या अनुषंगाने असला, तरी त्यात २० वरून १० वर आलेले आणि नंतर १५ वर स्थिरावलेले आकडे हे लाचेची रक्कम ठरविणारे आहेत...पण ब्रीजपालचे हे सारे संभाषण आता रेकॉर्ड झाले असून, ते सीबीआयच्या ताब्यात आहे... ...