लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संजय राऊत मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | Is Sanjay Raut trying to uproot Matoshri foundation Question by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? ...

Arvind Kejriwal: केजरीवाल अडचणीत, कुमार विश्वास यांच्या दाव्याची चौकशी होणार; अमित शहा स्वत: लक्ष घालणार - Marathi News | Arvind Kejriwal: Kejriwal in trouble, Kumar Vishwas' claim to be investigated; Assurance given by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल अडचणीत, कुमार विश्वास यांच्या दाव्याची चौकशी होणार; अमित शहा स्वत: लक्ष घालणार

Kumar Vishwas on Arvind Kejriwal: चरणजित सिंग चन्नी यांनी मोदींना उद्देशून कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार का? असे पत्र लिहिले होते. यावर शहा यांनी उत्तर दिले. ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले; विंडीजला तुफान कुटले - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : India posted 186 for 5 from 20 overs with fifties from Pant, Kohli and valuable contribution from Venky Iyer. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले

India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला ...

...अन्यथा महापालिका नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करु शकतो; काय आहे नियम, जाणून घ्या! - Marathi News | Mumbai Municipal Corporation has issued a notice to Union Minister Narayan Rane's 'Adhish' bungalow at Juhu. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा महापालिका राणेंच्या बंगल्यावर कारवाई करु शकतो; काय आहे नियम, जाणून घ्या!

नारायण राणे यांच्या बंगल्यात महापालिकेने मंजूर केलेल्या बांधकामाव्यतिरीक्त बेकायदा बदल करण्यात आले असल्याची तक्रार आली होती. ...

TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख - Marathi News | gave a list of candidates in a pen drive 80 lakh paid to agents in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख

परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले ...

माझी सुंदर पत्नी मला सोडून गेली... पत्नीला माहेरून परत आणण्यासाठी घेतली पोलिसांची मदत - Marathi News | My beautiful wife left me ... I took the help of police to bring my wife back from Maher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझी सुंदर पत्नी मला सोडून गेली... पत्नीला माहेरून परत आणण्यासाठी घेतली पोलिसांची मदत

Crime News : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मातोंड गावातील रहिवासी असलेल्या नंदू पालचे लग्न गेल्या वर्षी 30 एप्रिल 2021 रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस स्टेशन क्षेत्रातील नागरौली गावातील रीना पाल यांच्याशी झाले होते. ...

Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण - Marathi News | 700 patients discharged in the pune city on Friday While 318 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६४६ इतकी झाली आहे ...

निलंग्यात साकारले छत्रपती शिवरायांचे साडेअकरा हजार स्केअर फुटाचे विश्वविक्रमी तैलचित्र - Marathi News | A world record oil painting of Chhatrapati Shivaji Maharaj has been drawn at Nilanga in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात साकारले छत्रपती शिवरायांचे साडेअकरा हजार स्केअर फुटाचे विश्वविक्रमी तैलचित्र

गेल्या पाच वर्षांपासून अक्का फाऊंडेशनच्या वतीने निलंग्यात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीचे पहिले अन् विक्रमी अर्धशतक; पण रोस्टन चेसने उडवल्या तीन महत्त्वाच्या विकेट - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : Virat Kohli dismissed just after reaching his fifty. 52 in 41 balls, what a ball by Roston Chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीचे पहिले अन् विक्रमी अर्धशतक; पण रोस्टन चेसला तीन विकेट्स

India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेत विंडीजने मोठा धक्का दिला. ...