Kareena Kapoor : दोन मुलांची आई असूनही करिना एकदम फिट दिसते. अर्थात यासाठी जिममध्ये घाम गाळणं आलंच. सध्या बेबोचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय... ...
आपण कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाहीत, असे गडकरी यांनी आयएएच्या ग्लोबल समिटमध्ये स्पष्ट केले. तथापि, सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
Crime News : नागठाणे सासपडे रोडवरील महाराष्ट्र ATM वर मंगळवारी रात्री अडीच वाजता दरोडा टाकून अज्ञात चोरट्याने जिलेटीनचा स्फोट करून ATM फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली आहे. ...
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत व चित्ते जंगलात तसेच कोरड्या गवताळ प्रदेशात सोडण्याच्या ऐतिसाहिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. ...
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मतदारसंघातून उमेश कत्ती हे आठवेळा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. बोम्मई सरकारमध्ये ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वनमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ...