लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टाईप ४ डायबिटीसबद्दल तुम्हाला माहित आहे का? लक्षणं अन् त्रास आहेत अत्यंत गंभीर - Marathi News | type 4 diabetes causes symptoms and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टाईप ४ डायबिटीसबद्दल तुम्हाला माहित आहे का? लक्षणं अन् त्रास आहेत अत्यंत गंभीर

काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. तुम्हाला टाइप 4 मधुमेहाबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वयोगटातील लोकांना या मधुमेहाचा त्रास होतो आणि त्याचे कारण काय आहे. ...

गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a worker in Gima Textile Company | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू

वडनेर  येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.  ...

Navneet Rana Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देतील का?; राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Navneet Rana Amravati Girl Love Jihad Case row NCP demands action to be taken against MP as she was loud to Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहमंत्री फडणवीस नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का?; राष्ट्रवादीचा सवाल

भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचाही राष्ट्रवादीचा आरोप ...

पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात  - Marathi News | In Pen, wife was killed by putting a gas cylinder on her head, husband arrested by police  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

पेण मध्ये पतीने रागामध्ये पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली आहे. ...

फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं, मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला! - Marathi News | One has to go close to people to take pictures cm eknath shinde slams Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं, मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी वरळीतील पोलीस वसाहतीतील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ठाण्यातील टेंभीनाका नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडपाच्या पूजेला उपस्थिती लावली. ...

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल - Marathi News | immersion procession begins to bid farewell to beloved Bappa; Drums were played by Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल

गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.  ...

Anant Chaturdashi 2022| अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास - Marathi News | Anant Chaturdashi 2022 After Ajit Pawar mns Amit Thackeray's ganesha Aarti in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट भेट देऊन आरती केली... ...

लिफ्टमध्ये कुत्र्याला का आणलं म्हणून २ महिलांचं तुफान भांडण; व्हायरल व्हिडिओ- मारामारी झाली तरी.. - Marathi News | Two women arguing over taking dog in lift in greater noida ace aspire society video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिफ्टमध्ये कुत्र्याला का आणलं म्हणून २ महिलांचं तुफान भांडण; व्हायरल व्हिडिओ- मारामारी झाली तरी..

Two women arguing over taking dog : व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला आणि कुत्र्याशिवाय एक गार्डही उभा असल्याचे दिसत आहे. ...

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the child was found washed away in the water stream in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

अतिवृष्टीमुळे कळवा भास्करनगर येथील डोंगरावरील पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरजवळील चाळीत शिरला. ...