Jayakawadi Dam : सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांचा आधार असलेल्या जायकवाडीत ४९ वर्षांत १० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता लक्षणीय घटली आहे. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे. (Jayakawadi Dam) ...
Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध बचत योजना चालवतं. पाहूया एमआयएस स्कीममध्ये एकूण किती व्याज मिळतं. ...
यंदा जिल्ह्यात जून, जुलै महिन्यांत केवळ १६ दिवस पाऊस झाल्याची नोंद असून, सरासरी ४० टक्के पावसाची तूट आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ...