ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) याला सहावा गोलंदाज म्हणून पदार्पणाची संधी दिली. ...
टाटा समुहाचं (TATA Group) नाव उंचावणारे रतन टाटा (Ratan Tata) यांना सर्वच ओळखतात. परंतु त्यांचे बंधू जिमी टाटा (Jimmy Tata) यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. ...
Aditi Sarangdhar Video : तूर्तास अदितीने शेअर केलेल्या एका व्हिडीओची जाम चर्चा आहे. होय, लग्नानंतरच्या पहिल्या भांडणाचा किस्सा तिने या व्हिडीओत सांगितला आहे. ...
U-19 World Cup 2022 : India U19 have qualified for the Quarter-final : आयर्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी भारताच्या सहा प्रमुख खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाला राखीव फळी घेऊन मैदानावर उतरावे लागले. ...