ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
१९९८ मध्ये जमील डान्सर बनवण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. लोकल ट्रेनमध्ये त्यांनी पर्स विकल्या. नंतर बुटाच्या कंपनीत काम केले. नंतर लेदर कंपनीत त्यांना कामाची संधी मिळाली. डान्सर होण्यासाठी त्यांनी क्लास लावला. ...
वाढत्या महागाईच्या काळात चांगल्या परताव्याची हमी देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास पोस्टाची नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इन्कम स्कीम चांगली आहे. ...
नोकरी गेल्यानंतर ज्यांच्यावर कर्जाचे ओझे होते त्यांना बँकेचे ईएमआय कसे भरायचे, घरखर्च कसा चालवायचा, मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. ...
कधीकाळी श्रीमंतांचा खेळ, अशी मान्यता असलेल्या टेनिसला सानियाने स्वकर्तृत्वाने सामान्यांचा खेळ बनविला. आपणही कोर्टवर कर्तबगारी गाजवू शकतो ही भावना तिने मुलींमध्ये रुजविली. सानियाच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे स्वप्न उराशी बाळगून टेनिस कोर्टकडे अनेकांचे ...
ग्रामीण झिम्बाब्वेमधील दोन छोट्याशा खोल्यांचं एक घर. तीन महिन्यांच्या एका चिमुरडीनं रडून रडून घर डोक्यावर घेतलं आहे. तिची आई तिच्याजवळच आहे, पण तिच्याकडे पाहायला तिला वेळ नाही. ...