लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..." - Marathi News | Bigg Boss 19 marathi actor upendra limaye clarifies that he will not be the part of salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."

'बिग बॉस १९'मध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांमध्ये मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या नावाचीही चर्चा होती. याबाबत आता उपेंद्र लिमये यांनी स्वत:च खुलासा केला आहे. ...

रोज ‘या’ वेळेत तूप खा, रूप तर येईलच हाडंही होतील पोलादी; रामदेव बाबांचा खास सल्ला - Marathi News | Right Way To Consume Ghee : Ramdev Baba Shares Benefits Of Eating Ghee On Empty Stomach In the Morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ‘या’ वेळेत तूप खा, रूप तर येईलच हाडंही होतील पोलादी; रामदेव बाबांचा खास सल्ला

Right Way To Consume Ghee : योग गुरू बाबा रामदेव सांगतात की आयुर्वेदात तुपाला पौष्टीक आणि पचायला सोपं सांगितलं आहे. ...

बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे! - Marathi News | ICICI Bank's ₹50,000 Minimum Balance Rule Why Do Banks Charge Fees for Not Maintaining It? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!

Minimum Balance : जर तुमचे कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत बचत खाते असेल, तर तुम्ही किमान शिल्लक रकमेबद्दल ऐकले असेलच. प्रत्येक ग्राहकाला बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर शुल्क आकारले जाते. ...

'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर - Marathi News | Pakistan Army Chief Asim Munir Nuclear bomb threat to India 'We will not bow to such threats', India's befitting reply to Asim Munir's threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत, त्यांनी काल भारताला अणु बॉम्बेची पुन्हा एकदा धमकी दिली. या धमकीला आता भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Congress suffers setback in Sangli Vishal Patil supporter to join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देणार काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानी भेट ...

खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर - Marathi News | Pickup falls into 100 to 150 feet ravine in Khed taluka 8 women reported dead so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर

पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली, यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते ...

Maka Market : ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत मक्याचे दर कसे राहतील, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News maka market how maize prices will remain in remaining days of August 2025 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत मक्याचे दर कसे राहतील, वाचा सविस्तर 

Maka Market : तर आता ऑगस्ट महिन्यात उर्वरित दिवसांत दर कसे राहतील, ते पाहुयात....  ...

मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा - Marathi News | Mumbai small boy mahesh ramesh jadhav dies in Dahisar while practicing Dahi Handi Family mourns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Mumbai Dahi Handi Accident Death: सराव करताना सुरक्षा साधनांचा अभाव ११ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला ...

एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून... - Marathi News | Air India takes a big decision! All flights to Washington DC cancelled; from September 1... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आधीच या मार्गाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. एअर इंडियाने यासाठी ऑपरेशनल घटकांचा हवाला दिला आहे. ...