लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गेलेले पैसे तत्काळ खात्यात, यूपीआयसाठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू, अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली - Marathi News | The money is immediately credited to the account, 'Automated Chargeback' system implemented for UPI, the wait of several days is over | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेलेले पैसे तत्काळ खात्यात, यूपीआयसाठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू, अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली

फेल झालेल्या व्यवहारांमध्ये गेलेले किंवा अडकलेले पैसे लगेच परत मिळावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चार्जबॅकची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. ...

Post Office ची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक फंड - Marathi News | Post Office s Guaranteed Income Scheme Big benefits in small savings Invest rs 50 daily to get more than 1 lakh fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणं सर्वांनाच आवडतं. होय, जर तुम्ही ५० रुपयांची बचत केली तर तुम्ही अवघ्या काही वर्षांत श्रीमंत होऊ शकता. जाणून घेऊ या स्कीमबद्दल अधिक माहिती. ...

माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक   - Marathi News | No one has held as many public darbars as I have: Ganesh Naik | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक  

आपण सगळे जिल्ह्यात फिरलो, तरच जनता समाधानी होणार असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. ...

Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप - Marathi News | Tremors in Delhi-NCR in the early hours of the morning! 4.0 Richter magnitude earthquake jolts people's sleep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप

Delhi Earthquake News: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास इमारती अचानक धक्के जाणवल्याने लोकांनी रस्त्यांवर धाव घेतली.  ...

विदेशी मद्याची तस्करी, तिघांना अटक; वाहनांसह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Smuggling of foreign liquor, three arrested Vehicles and goods worth Rs. 18 lakh 81 thousand seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विदेशी मद्याची तस्करी, तिघांना अटक; वाहनांसह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त

हा मुद्देमाल जागीच जप्त करून  बामणे याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. बामणे याच्या माहितीच्या आधारे कर्जतमधील माेग्रज येथील आनंदवाडी भागात  छापा टाकला. ...

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | BJP is preparing to fight the upcoming municipal elections on its own, Shiv Sena believes that it should fight as a Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष

येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले. ...

बांगलादेशी घुसखोर रडारवर, १५ ठिकाणी २०० हून अधिक बांधकाम मजुरांसह फेरीवाल्यांची कोपरी पोलिसांकडून ‘ओळखपरेड’ - Marathi News | Bangladeshi infiltrators on radar, Kopri police conduct 'identification parade' of hawkers including more than 200 construction workers at 15 locations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांगलादेशी घुसखोर रडारवर, १५ ठिकाणी २०० हून अधिक बांधकाम मजुरांसह फेरीवाल्यांची कोपरी पोलिसांकडून ‘ओळखपरेड’

अभिनेता सैफअली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले.  गुन्हेगारी क्षेत्रातही बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने  दिले आहेत. ...

सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले - Marathi News | Will Sunita Williams' wait finally end? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत. ...

आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात - Marathi News | Today's Horoscope - February 17, 2025: Unfinished work will be completed, financial gains are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...