लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल - Marathi News | The next step of widow remarriage fell in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल

विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे. ...

आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे? - Marathi News | Top 10 country Which has a most powerful military, Know where India stands | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे?

अमेरिका या युद्धाचा (Russia-Ukraine War) भाग झाला असता तर चित्र वेगळं असलं असतं. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, रशिया अमेरिकेचा सामना करू शकला असता का? दोन्ही देशांपैकी कुणाची सेना जास्त शक्तिशाली आहे? ...

Russia-Ukraine War: पळण्यासाठी गाड्या कसल्या पाठवताय, युद्ध लढतोय, शस्त्रे द्या; जिगरबाज युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली - Marathi News | Russia-Ukraine War: no vehicles to escape, fighting a war, give weapons arms; President of Ukraine Volodymyr Zelenskyy rejects US offer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पळण्यासाठी गाड्या कसल्या पाठवताय, युद्ध लढतोय, शस्त्रे द्या; झेलेन्स्कींनी अमेरिकेची ऑफर नाकारली

Russia-Ukraine War in kiev: रशियाचे सैन्य कीवमध्ये घुसल्याचे समजल्यावर झेलेन्स्की भूमीगत झाल्याचे वृत्त आले होते. परंतू झेलेन्स्की यांनी आज ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत ते कीवमध्येच खुलेआम सैन्यासोबत फिरत असल्याचे व बैठका घेत असल्याचे जाहीर केले. ...

लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु   - Marathi News | Amazon fab tv fest 25 to 28 february buy samsung 32inch smart tv in just 8700 rupees   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु  

Amazon Fab Tv Fest: Amazon वर 25 फेब्रुवारीपासून Fab TV Fest सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही Samsung चा 32-इंचाची Smart TV को 8,700 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

Vishnu Solanki : लेकीवर अंत्यसंस्कार करून मैदानात उतरला,शतकी खेळीनंतर भावूक झाला, क्रिकेटप्रेमीही गहिवरले - Marathi News | Vishnu Solanki : Leki was cremated on the field, got emotional after playing a century, cricket fans were also overwhelmed. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेकीवर अंत्यसंस्कार करून मैदानात उतरला,शतकी खेळीनंतर भावूक झाला, क्रिकेटप्रेमीही गहिवरले

Vishnu Solanki News: रणजी करंडक स्पर्धेमध्ये बडोद्याचा फलंदाज विष्णू सोलंकी याने झंझावाती फलंदाजी करताना १३१ धावांची शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीनंतर त्याच्या जिगरबाज वृत्तीची करुण कहाणी समोर आली. ...

आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर - Marathi News | Arundhati will finally get her home with help of Ashutosh in Aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर

आपलंस वाटणारं कथानक आणि तेवढीच आपलीशी वाटणारी पात्र यामुळे ही मालिका घराधरातील गृहिणींची आवडती मालिका बनली आहे. ...

Big Breaking - Ruturaj Gaikwad ruled out, IND vs SL T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! मराठमोळा ऋतुराज गायकवाड एकही सामना न खेळता श्रीलंका मालिकेतून बाहेर - Marathi News | Big Breaking Ind vs SL T20 series Big blow to Team India as Ruturaj Gaikwad ruled out of Sri Lanka series without playing a single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : भारताला मोठा धक्का! मराठमोळा ऋतुराज गायकवाड T20 मालिकेतून बाहेर

ऋतुराजला पहिल्या सामन्यात संधी मिळणारच होती, पण... ...

Russia Ukraine War: UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार - Marathi News | Russia Ukraine War we thank those who did not support this draft says russian ambassador to un vassily nebenzia veto | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. ...

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा - Marathi News | 3 crore fund for the study center of poetess Bahinabai Chaudhary; Announcement of Uday Samant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...