अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणेश मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली. बाप्पाच्या अभिषेकावेळीचे काही क्षण आणि गणरायाचं दर्शन खास तुमच्यासाठी... ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं आहे. ...
मोदींच्या वाढदिवसाला सुरुवात, महात्मा गांधी जयंतीला समारोप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. ...
सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाचे निरीक्षण, घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रियांकाचा विवाह २०१५ मध्ये प्रशांत शेलार याच्याशी झाला. विवाहानंतर एकाच महिन्यात तिने आत्महत्या केली. ...