राज्यपालांना आपलं अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवं होतं, त्यानंतर काय राजकारण करायचं होतं ते केलं असतं; एकनाथ खडसेंनी भाजपला फटकारलं तर ठाकरे सरकारला दिला घरचा आहेर! पाहा व्हिडीओ #Eknathkhadse #Bhagatsinghkoshyari #Maharashtrabudgetsession2022 ...
Crime News : आरोपी केशवपुरम पोलीस स्टेशनच्या कन्हैया नगर भागात राहत होता आणि त्याने बॅचलर असल्याचे भासवून महिला डॉक्टरची चॅटिंग अॅपवर फसवणूक केली. ...
Russia Ukraine War: अमेरिकेच्या एका खासदाराने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे विधान केले आहे. ...
Nails Cutting : घरातील वयोवृद्ध लोक रात्रीच्या वेळी नखं कापण्यास मनाई करतात. पण ते अशी मनाई का करतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. पण या प्रश्नाचं उत्तर क्वचितच कुणी देतं. ...
Anand Mahindra Tag Nitin Gadkari on one idea: महिंद्रा यांनी यावेळी दक्षिण कोरियाचा (South Korea) एक व्हिडीओ शेअर केला आहे. तेथील रस्ता आपल्या एक्सप्रेस वे पेक्षाही मोठा आहे. ...