दसरा मेळावा शिवसेनाच घेईल आणि तो शिवतीर्थावरच असेल असं विधान आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं याच मैदानावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
Shiv Sena News: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांचा पाठिंबा मिळवत उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत राज्यात सत्तांतर घडवून आणलं होतं. तेव्हापासून शिवेसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिंदे गटात दाखल होत आहेत. ...