लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PAK vs AUS, 1st Test : आधीच इंग्रजीची बोंब, त्यात Marnus Labuschagne हे नाव कसं उच्चारायचं?; पाकिस्तानींना पडला प्रश्न - Marathi News | PAK vs AUS, 1st Test : "How do I pronounce your last name?" Pakistani Fan asks Marnus Labuschagne during Rawalpindi Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच इंग्रजीची बोंब, त्यात Marnus Labuschagne हे नाव कसं उच्चारायचं?; पाकिस्तानींना पडला प्रश्न

Pakistan vs Australia, 1st Test : पाकिस्तानच्या ४ बाद ४७६ धावांना ऑस्ट्रेलियाकडून जबरदस्त प्रत्युत्तर मिळाले आहे. पण, या सामन्यात तरुणीच्या हातातील पोस्टर खूप व्हायरल झाले आहे. ...

MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज - Marathi News | mg india launched 2022 zs ev with increased range and many new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

MG Motor India : ही इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली होती, जी आता कंपनीने मोठ्या बदलांसह बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. ...

Russia Ukraine War: पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय  - Marathi News | Russia Ukraine War: New Zealand imposes sanctions on about 100 Russians, including President Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय 

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. ...

Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर - Marathi News | Kolhapur: In the budget of Kolhapur Municipal Corporation, emphasis on civic amenities, budget of Rs. 988 crore has been announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

Kolhapur Municipal Corporation Budget :  आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. ...

Corona Side effects: कोरोनातून बरे झाल्यानंतर वाढु शकते हृदयरोगाची समस्या, वेळीच घ्या काळजी, तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | heart rate increased after corona know from experts why is it important to take care | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनातून बरे झाल्यानंतर वाढु शकते हृदयरोगाची समस्या, वेळीच घ्या काळजी, तज्ज्ञांचा इशारा

आकडेवारीवरून दिसून येतंय की, कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये हृदयविकाराची प्रकरणे अधिक दिसून येत (Increase In Heart Rate After Covid) आहेत. ...

Crime News: बसूमधून दागिन्यांचा डब्बा चोरणारी ती महिनाभरानंतर दिसली अन् फसली - Marathi News | Crime News: After a month, she was seen stealing a box of jewelery from Basu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बसूमधून दागिन्यांचा डब्बा चोरणारी ती महिनाभरानंतर दिसली अन् फसली

सुमित्रा रमेश छन्दी (३८, रा. चिंचोडी पाटील, ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ...

Stock Market Investment Multibagger Share : शेअर बाजारात घसरण, तरीही 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; १ लाखाचे झाले ७.८४ लाख - Marathi News | Multibagger stock gives 150 percent return in one month despite weak equity markets tine agro share price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरण, तरीही 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; १ लाखाचे झाले ७.८४ लाख

Multibagger Share : सध्या काही छोट्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न्स दिले आहेत. ...

अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, फिटनेसमध्ये अनिल कपूरला देताहेत टक्कर - Marathi News | Anupam Kher shares his body transformation pictures on his 67th birthday fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, फिटनेसमध्ये अनिल कपूरला देताहेत टक्कर

अनुपम खेर (Anupam Kher) आज ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी वाढदिवसादिवशी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सर्व थक्क झाले आहेत. ...

Bulandshahr Blast: बुलंदशहरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भीषण स्फोट, 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले - Marathi News | Bulandshahr Blast: Massive blast at Bulandshahr Polytechnic College, many students and staff injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलंदशहरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भीषण स्फोट, 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले

Bulandshahr Blast: अन्न शिजवताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, यावेळी घटनास्थळावर असलेले सर्वजण जखमी झाले. ...