एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या मागे एका रिक्षाला खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ...
डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगरमध्ये २ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२.३० या कालावधीत भरदिवसा सायकल चोरीचा गुन्हा घडला होता. याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ...
Foods That Are Good For Liver: याने शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढून शरीर हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी काही खास पदार्थांचा तुम्हाला आहारात समावेश करावा लागतो. ...
देशात बाटलीबंद पाण्याचे मार्केट २० हजार कोटींपेक्षाही अधिक आहे. टाटा समूहाने बिस्लेरी इंटरनॅशनल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीत हिस्सा घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहेत. ...