म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Yeu Kashi Tashi Me Nandayla : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आणि शेवटच्या दिवशी सेटवरचे सगळेच कलाकार भावुक झालेत ...
How to Wash Dishes Easily Quick Cleaning Hacks and Tricks : भांडी धुण्यापूर्वी, आपण नेहमी घाण असलेली भांडी वेगळी करावी. असे केल्याने तुम्हाला नंतर भांडी धुणे सोपे होईल. ...
ऐतिहासिक शहर म्हणून देशभरात ख्याती असलेल्या कोल्हापुरात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’स्पर्धेने चढत्या लोकप्रियतेचा रविवारी आणखी एक अध्याय लिहिला. ...
Jammu-Kashmir: CRPF जवान मुख्तार अहमद दोही यांची हत्या करणार्या दहशतवाद्याला काश्मीरमधील सुरक्षा दलांनी 12 तासांपेक्षा कमी कालावधीत जेरबंद केले आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त केला आहे. ...