लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार - Marathi News | Local passenger capacity to increase by 25 percent Platform length to be increased at 34 stations by end of August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार

ऑगस्टअखेरपर्यंत ३४ स्टेशनवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणार ...

१३ ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये; जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन - Marathi News | No one should talk to the media about Kabutar Khanya till August 13 Jain Federation Lalit Gandhi appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये; जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन

मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याची समीक्षा करून पुढील भूमिका ही एकत्रितपणे ठरवली जाईल ...

बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले - Marathi News | Policeman dies of heart attack in Badlapur started having chest pains while on duty | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले

छातीत दुखू लागल्याने घरी गेले आणि काही वेळानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आले. ...

'म्हाडा'ची घरे आवडती सर्वांना, ५ हजार घरांसाठी ६७ हजार अर्ज - Marathi News | MHADA Konkan Board lottery is getting a huge response 67 thousand applications for 5 thousand houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'म्हाडा'ची घरे आवडती सर्वांना, ५ हजार घरांसाठी ६७ हजार अर्ज

कोकण मंडळाच्या लॉटरीला मिळतोय तुफान प्रतिसाद ...

कबुतरांना खाऊ घातले; अनेकांना महागात पडले; पालिकेने केला १.३२ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Municipality collects fine of Rs 1.32 lakh from those feeding pigeons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांना खाऊ घातले; अनेकांना महागात पडले; पालिकेने केला १.३२ लाखांचा दंड वसूल

सर्वांत प्रभावी कारवाई दादर कबुतरखाना परिसरात करण्यात आली. ...

कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत - Marathi News | Pigeon droppings cause serious lung diseases in children Pulmonologist Dr Sujit Rajan affidavit in the Bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत

फुप्फुसतज्ज्ञ डॉ. सुजीत राजन यांचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र ...

...तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसवून एजंटलाच काम देऊ: परिवहन मंत्री सरनाईक - Marathi News | Agent conducting the test and the officers are being lax in their work, we will make them sit at home says transport minister pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसवून एजंटलाच काम देऊ: परिवहन मंत्री सरनाईक

संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येणार ...

भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके - Marathi News | Maharashtra suffers the most from stray dogs 30 lakh people affected in six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके

२०२१ ते २३ या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या ...

सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल - Marathi News | 11 year old Govinda dies during practice Crime registered against team president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

महेश दहिसर पूर्वच्या धारखाडी परिसरात राहत होता. ...