लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हनिमूनच्या रात्री सापडला पत्नीच्या बलात्काराचा व्हिडिओ; नवऱ्यानं टाकलं 'हे' पुढचं पाऊल - Marathi News | On Honeymoon husband found wife rape video; The husband took the next step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनिमूनच्या रात्री सापडला पत्नीच्या बलात्काराचा व्हिडिओ; नवऱ्यानं टाकलं 'हे' पुढचं पाऊल

Rape Video Viral : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. ...

पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार? - Marathi News | Indrayani Medicity in Pune approved 6 months ago Now mentioned in the maharashtra budget will the project gain momentum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे ...

चिंताच मिटली! रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा; २ वर्षांपूर्वी बंद केलेली सुविधा पुन्हा सुरू - Marathi News | Railways Started Providing Linen Blankets And Curtains Inside Trains A Big Gift Before Holi Celebration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताच मिटली! रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा; २ वर्षांपूर्वी बंद केलेली सुविधा पुन्हा सुरू

होळीआधी रेल्वेची मोठी घोषणा; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ...

काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर - Marathi News | Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

Big Accident : ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते. ...

India Pakistan: पाकिस्तानात कसं कोसळलं भारताचं 'सुपरसोनिक मिसाईल'? केंद्रानं दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश - Marathi News | India Pakistan India's supersonic missile fell in pakistan central government ordered high level inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात कसं कोसळलं भारताचं 'सुपरसोनिक मिसाईल'? केंद्रानं दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे." ...

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुण्यातील 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार - Marathi News | in maharashtra budget important project announced ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुण्यातील 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला झुकते माप दिले आहे ...

Petrol Diesel: भडका... भारताशेजारील 'या' देशात 50 रुपयांनी महागलं पेट्रोल - Marathi News | Petrol Diesel: Petrol price has gone up by Rs 50 in neighboring India sri lanka | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भडका... भारताशेजारील 'या' देशात 50 रुपयांनी महागलं पेट्रोल

देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेल महाग होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, देशात पेट्रोल स्वस्त झाले आहे. ...

बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री  - Marathi News | iQOO Z6 5G Smartphone Will Launch In India Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री 

iQoo Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच होणार हे कन्फर्म झालं आहे. या फोनच्या काही स्पेक्सचा खुलासा देखील झाला आहे.   ...

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या चार डमी विद्यार्थ्यांना पकडले - Marathi News | Caught four dummy students sitting for the 12th board exam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या चार डमी विद्यार्थ्यांना पकडले

HSC Exam : हे चौघे मुंबईच्या गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत. ...