लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच  - Marathi News | Truke Horizon W20 Smartwatch Launch In India With Up To 10 Days Of Battery Backup Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच 

Truke Horizon W20 स्मार्टवॉच भारतात बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. यात SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, असे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात.   ...

सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Leader of Opposition Devendra Fadnavis attacks Thackeray government over maharashtra police recruitment scam thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे. ...

फोन टॅपिंग प्रकरणात बड्या राजकीय व्यक्तीकडे पोलिसांची चौकशी - Marathi News | police interrogation of big politician in phone tapping case rashmi shukla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन टॅपिंग प्रकरणात बड्या राजकीय व्यक्तीकडे पोलिसांची चौकशी

एका बड्या राजकीय व्यक्तीला बोलविण्यात आले होते ...

व्हन्नुर फाटयानजीक अपघात, केनवडेतील दोघे जागीच ठार - Marathi News | Cousins killed in road accident near Vannur kagal road kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हन्नुर फाटयानजीक अपघात, केनवडेतील दोघे जागीच ठार

अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावर पळ काढला ...

PF Interest Rate: ब्रेकिंग न्यूज! होळीआधीच करोडो कर्मचाऱ्यांना EPFO चा मोठा झटका; पीएफचे व्याजदर घटविले - Marathi News | PF Interest Rate: Breaking News! EPFO cuts interest rate to 8.1% for 2021-22, lowest in over one decade, Decide today in Board meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रेकिंग न्यूज! होळीआधीच करोडो कर्मचाऱ्यांना EPFO चा मोठा झटका; पीएफचे व्याजदर घटविले

PF Interest Rate Declarer: कोरोना काळातही सरकारने व्याजदर कमी न करता ते 8.5 टक्के ठेवले होते. मात्र, यंदा होळीआधीच केंद्र सरकारने करोडो कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. ...

होळीनंतर होणार योगींचा शपथविधी; उद्या नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांची भेट घेणार, सुत्रांची माहिती - Marathi News | Yogi Adityanath to be sworn in after Holi; Tomorrow I will meet Narendra Modi, JP Nadda, sources said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळीनंतर होणार योगींचा शपथविधी; उद्या नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांची भेट घेणार, सुत्रांची माहिती

Yogi Adityanath : मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळा होळीनंतर होणार आहे. ...

Akhilesh Yadav: युपी हातचे गेले! अखिलेश यादव मोठ्या पेचात; आमदारकी ठेवायची की खासदारकी... - Marathi News | UP lost! Akhilesh Yadav and Azam khan in big trouble; Whether to be an MLA or an MP, may be resign from MLa of karhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपी हातचे गेले! अखिलेश यादव मोठ्या पेचात; आमदारकी ठेवायची की खासदारकी...

Uttar Pradesh Politics: शेतकरी आंदोलन, युपीतील राजकारण्यांनी चालविलेली गुंडगिरी आदींमुळे पुन्हा राज्य हाती येईल असे त्यांना वाटत होते. यामुळे अखिलेश यादव यांनी आमदारकी लढविली. जिंकलेही, परंतू आता ते मोठ्या पेचात सापडले आहेत. ...

रशियाची माजी गुप्तहेर जी गुन्हेगाराच्या पडली होती प्रेमात, यूक्रेनवरून पुतिन यांच्यावर करत आहे टिका - Marathi News | Russian woman spy Aliia Roza fell in love with Vladimir slams president Putin | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रशियाची माजी गुप्तहेर जी गुन्हेगाराच्या पडली होती प्रेमात, यूक्रेनवरून पुतिन यांच्यावर करत आहे टिका

Aliia Roza : आलियाने आपल्याच देशाच्या कारवाई विरोधात बोलताना अनेक खुलासे केले. चला जाणून घेऊ कोण आहे ही माजी रशियन महिला गुप्तहेर आलिया रोजा... ...

न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Lawyer attempts suicide in court, alleging contempt by judge in court | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी वकिलास लगेच पकडल्याने अनर्थ टळला ...