लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाणे जिल्ह्यातील जलसाठे विकसीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: एकनाथ शिंदे - Marathi News | eknath shinde said use modern technology to develop water resources in district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील जलसाठे विकसीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: एकनाथ शिंदे

मुरबाडच्या खेवारेजवळील आरव जलसिंचन योजनेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ...

'मुन्नाभाई MBBS'मधील डॉक्टर रुस्तममध्ये झालाय कमालीचा बदल; फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण - Marathi News | munnabhai mbbs rustam aka kurush deboo latest photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई MBBS'मधील डॉक्टर रुस्तममध्ये झालाय कमालीचा बदल; फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

Munnabhai mbbs: सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यात झालेला बदल दिसून येत आहे. ...

Rohit Pawar: 'माजी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा पंजाब सरकारचा निर्णय स्वागतार्ह, महाराष्ट्रातही असा विचार व्हावा'-रोहित पवार - Marathi News | No security to former ministers and MLA's in Punjab, Rohit Pawar says Maharashtra government should think about it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नेत्यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह, महाराष्ट्रातही असा विचार व्हावा'

Rohit Pawar: पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Best longevity tips : तुमचं आयुष्य १० वर्षांनी कमी करू शकते एक सवय; वाढत्या वयात गंभीर आजार होण्याआधीच सावध व्हा - Marathi News | Best longevity tips : Smoking reduces life expectancy and causes cancer avoiding smoking benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचं आयुष्य १० वर्षांनी कमी करू शकते एक सवय; गंभीर आजार होण्याआधीच सावध व्हा

Best longevity tips : आकडेवारीनुसार देशातील करोडो लोक जीवनशैलीशी संबंधित विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत. ...

Devendra Fadnavis PC: २ तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट - Marathi News | Devendra Fadnavis PC: After 2 hour interrogation Devendra Fadnavis Serious allegation against MVA Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट

सरकारने दडवलेला रिपोर्ट मी बाहेर काढला. त्यात आयपीएस अधिकाऱ्यांपासून सगळ्यांची नावं होतं. त्यामुळे मी ही कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना दिली होती असं फडणवीसांनी सांगितले. ...

'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती - Marathi News | Don't take corona so lightly Ajit pawar request to pune cirizens those not wearing masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती

पुण्यात आज ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार ...

Russia Ukraine War : हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या - Marathi News | Russia Ukraine War ukraine daughter blown up by russian tank here the painful story from russia ukraine conflict zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या

Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

Kumar Kushagra: ३७ चौकार, २ षटकार; भारताचा १७ वर्षीय फलंदाज जावेद मियाँदादवर भारी पडला; ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | 17-year-old Jharkhand wicketkeeper Kumar Kushagra has smashed 266 off 269 balls in the Ranji Trophy pre-quarter-final fixture against Nagaland  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा १७ वर्षीय फलंदाज जावेद मियाँदादवर भारी पडला; ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

झारखंड विरुद्ध नागालँड यांच्यातल्या Ranji Trophy स्पर्धेतील उपउपांत्य फेरीच्या लढतीत मोठ्या विक्रमाची नोंद झाली ...

Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन का केले नाही? कपिल शर्माने स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Kapil Sharma | The Kashmie Files | Why the film 'The Kashmir Files' was not promoted in your show? Kapil Sharma clarifies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन का केले नाही? कपिल शर्माने स्पष्टचं सांगितलं

Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या टीमला प्रमोशन करण्यासाठी न बोलवल्यामुळे कपिल शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. ...