लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले - Marathi News | adar jain says he did timepass for 4 years in his life before wedding with alekha advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले

आदर जैन आणि अलेखा अडवाणी हिंदू पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी तो ४ वर्ष तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. ...

बाबा निरालाचा पम्मी पर्दाफाश करणार? 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | aashram 3 part 2 webseries release date and trailer out bobby deol aditi pohankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा निरालाचा पम्मी पर्दाफाश करणार? 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

'आश्रम ३ पार्ट २' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये बाबा निराला आणि पम्मी आमनेसामने येणार आहेत (aashram 3) ...

येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत - Marathi News | There is talk of a tiger coming to Umarga taluka from Yedshi; Forest Department starts search, panic among citizens | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत

वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. ...

वैद्यकीय शिक्षकांची ८१६ पदे भरण्यावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा प्रशासनाला आदेश - Marathi News | Take a decision on filling 816 posts of medical teachers: High Court orders the administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय शिक्षकांची ८१६ पदे भरण्यावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा प्रशासनाला आदेश

Nagpur : निर्णयासाठी दिली ११ मार्चपर्यंत मुदत ...

लग्नानंतर ६ महिन्यांतच नवऱ्याच्या भावाच्या प्रेमात पडली 'ती', केलं असं काही की सर्वच हादरले - Marathi News | viral video only afte 6 months of marriage she fell in love with the grooms brother | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर ६ महिन्यांतच नवऱ्याच्या भावाच्या प्रेमात पडली 'ती', केलं असं काही की सर्वच हादरले

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ...

चेहऱ्यावरील डार्क स्पॉट घालवण्यासाठी लिंबामध्ये या ४ गोष्टी मिक्स करून लावा, मग बघा कमाल! - Marathi News | How to use lemon juice to remove dark spots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरील डार्क स्पॉट घालवण्यासाठी लिंबामध्ये या ४ गोष्टी मिक्स करून लावा, मग बघा कमाल!

Lemon Juice to Remove Dark Spots : लिंबासोबत काही गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावल्या जाऊ शकतात. अशात जाणून घेऊ चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी लिंबामध्ये कोणत्या गोष्टी मिक्स कराव्यात. ...

सामान्य वीज ग्राहकांवर ५२७ कोटी रुपयांचा बोजा - Marathi News | General electricity consumers face a burden of Rs 527 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामान्य वीज ग्राहकांवर ५२७ कोटी रुपयांचा बोजा

Nagpur : कोळशामुळे फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक युनिटवर इंधन समायोजन शुल्क आकारणार ...

Home Loan सोबत बँका कोणकोणते चार्जेस वसूल करतात; माहिती घेतलीत तर राहाल फायद्यात - Marathi News | What charges do banks charge with Home Loan If you know you will benefit know before taking loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Home Loan सोबत बँका कोणकोणते चार्जेस वसूल करतात; माहिती घेतलीत तर राहाल फायद्यात

Home Loan Charges: घर ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी असते. जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर लक्षात ठेवा की यासाठी बँका अनेक शुल्क आकारतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे चार्जेस. ...

'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले? - Marathi News | 'Unelected dictator'; Why did President Donald Trump rage against Ukrainian President Zelensky? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांना एक छोटा कॉमेडियन असे संबोधत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटवार केला.  ...