लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rohit Sharma Virender Sehwag, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indians चा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले - Marathi News | Rohit Sharma Fans get angry after Virender Sehwag tweet on Mumbai Indians using vada pav word got troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले

आपल्यावरील टीकेनंतर सेहवागने आणखी एक ट्वीटदेखील केलं. ...

युजर्सच्या कमेंट्सवर अमिताभ बच्चन यांचा चढला पारा, भडकून म्हणाले- क्या कर लोगे? - Marathi News | Amitabh Bachchan Response on promoting son Abhishek Bachchan's Dasvi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युजर्सच्या कमेंट्सवर अमिताभ बच्चन यांचा चढला पारा, भडकून म्हणाले- क्या कर लोगे?

Amitabh Bachchan : काही दिवस अमिताभ शांत बसले. पण अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. यावेळी त्यांनी कडक शब्दात ट्रोलर्सवर पलटवार केला. ...

Vastu Shastra Tips: घरात ठेवलेल्या या मूर्ती तुम्हाला करू शकतात मालामाल, होईल चौफेर प्रगती - Marathi News | These idols kept in the house can make you wealthy, will make chauffeur progress | Latest vastu-shastra Photos at Lokmat.com

वास्तु शास्त्र :घरात ठेवलेल्या या मूर्ती तुम्हाला करू शकतात मालामाल, होईल चौफेर प्रगती

Vastu Shastra Tips: बहुतांश घरांमध्ये सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवल्या जातात. यामधील काही मूर्ती ह्या देवीदेवतांच्या असतात. तर काही मूर्ती ह्या प्राण्यांच्या असतात. ...

मशिदीवरील भोंग्यांबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका जाहीर करावी - प्रविण दरेकर - Marathi News | Uddhav Thackeray should announce his role regarding mosque bells says Pravin Darekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मशिदीवरील भोंग्यांबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका जाहीर करावी - प्रविण दरेकर

केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घ्यावा लागला. तर आता कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा झेंडा घ्यावा लागला याचे दुख आहे. ...

सौ रुपये का आदमी! पुन्हा माझ्या एरियात दिसलात तर...; MIMच्या नेत्याची पोलिसांना धमकी - Marathi News | Hyderabad AIMIM corporator calls policemen sau rupaye ka admi arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौ रुपये का आदमी! पुन्हा माझ्या एरियात दिसलात तर...; MIMच्या नेत्याची पोलिसांना धमकी

रमझानच्या महिन्यात माझ्या विभागात येऊ नका सांगितलं होतं ना; मग का आलात? नगरसेवकाकडून अरेरावीची भाषा ...

Peeing mistakes : उन्हाळ्यात महिलांना गंभीर युरिन इन्फेक्शनचा धोका; 4 चुका- लघवीचे आजार हमखास - Marathi News | Peeing mistakes : Peeing mistakes you should avoid as a woman | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात महिलांना गंभीर युरिन इन्फेक्शनचा धोका; 4 चुका- लघवीचे आजार हमखास

Peeing mistakes :  स्त्री रोग आणि युरोलॉजी एक्सपर्ट स्टर्गियोस डॉमोच्सिस यांच्यामते महिलांच्या  शरीराची रचनाच अशी असते की त्याना वेगवेगळ्या समस्यांचा  सामना करावा लागू शकतो. ...

राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले - Marathi News | bala nandgaonkar told over raj thackeray decision on vasant more reaction mosque loudspeaker issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले

पोलिसांनी परवानगी दिली नाही तर सभा रस्त्यावरच घ्यावी लागणार, असा इशारा मनसेने दिला आहे. ...

Ajit Pawar: शरद पवारांशी माझं बोलणं झालं, अजित पवारांनी मोदी भेटीचं कारण सांगितलं - Marathi News | Ajit Pawar: I had a talk with Sharad Pawar, Ajit Pawar explained the reason for Modi's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांशी माझं बोलणं झालं, अजित पवारांनी मोदी भेटीचं कारण सांगितलं

शरद पवारांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे ...

Rohit Pawar On Raj Thackeray: "राज ठाकरेंनी जरा जपून पावलं टाकावीत, कारण...", रोहित पवारांनी दिला सबुरीचा सल्ला - Marathi News | Raj Thackeray should take careful steps ncp mls rohit pawar advised mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज ठाकरेंनी जरा जपून पावलं टाकावीत, कारण...'', रोहित पवारांनी दिला सबुरीचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला देऊ केला आहे. ...