लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'बडे अच्छे लगते है'चा रिमेक? नव्या मालिकेबाबतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "गाजलेल्या गोष्टीचा..." - Marathi News | tejashri pradhan reacts on vin doghantali hi tutena serial remake of bade achhe lagte hain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बडे अच्छे लगते है'चा रिमेक? नव्या मालिकेबाबतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "गाजलेल्या गोष्टीचा..."

तेजश्री प्रधानची याआधीची 'प्रेमाची गोष्ट' मालिकाही हिंदी मालिकेचा रिमेक होती असं बोललं गेलं. आता नवी मालिकाही हिंदीचीच कॉपी आहे अशी चर्चा झाली. ...

५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट - Marathi News | 5 year old Bengaluru girl writes to PM Modi please fix traffic and bad roads goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट

PM Modi letter: चिमुकलीचं हे पत्र मनाला तर भिडतंच. ...

ST Bus: ‘लालपरी’चे वर्षभरात १८८ अपघात; २१ जणांचा मृत्यू, ८४ गंभीर जखमी - Marathi News | 188 accidents on st bus in a year 21 people died 84 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: ‘लालपरी’चे वर्षभरात १८८ अपघात; २१ जणांचा मृत्यू, ८४ गंभीर जखमी

अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे बस जुन्या झाल्या तरी मार्गावर सोडताना बसची देखभाल, दुरुस्ती करूनच मार्गावर सोडण्यात येत आहेत ...

हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल - Marathi News | bhumi pednekar started new business backbay aqua himalay water sell in bottle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल

अभिनयाव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनी स्वत:चे बिजनेस सुरू केले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री तर चक्क हिमालयातील पाणी बॉटलमधून विकणार आहे. ...

सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम! - Marathi News | gold price fall in mcx after trump says no tariff check 10 gram 24 karat gold rate update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!

Gold Rate Fall: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर सोन्याबाबत मोठी घोषणा केली. त्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. ...

अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले? - Marathi News | how did sharad pawar who called party workers by name even after meeting them after many years forget those two people names | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?

Sharad Pawar News: दोन व्यक्तींकडून १६० जागांची हमी देण्यात आली होती, या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. ...

तासंतास एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय - Marathi News | Heart to obesity diseases increases in desk job, know how to keep yourself healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

Health Tips : हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन (Jeremy London, MD) यांनी सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. ...

प्रेक्षकांना भुरळ घालणारी 'जेन-झी'ची लव्हस्टोरी! बॉक्स ऑफिस गाजवलेला 'सैयारा' आता घरबसल्या पाहा; कधी, कुठे जाणून घ्या - Marathi News | ahaan panday and aneet padda starrer saiyaara ott release date out know about more information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना भुरळ घालणारी 'जेन-झी'ची लव्हस्टोरी! बॉक्स ऑफिस गाजवलेला 'सैयारा' आता घरबसल्या पाहा; कधी, कुठे जाणून घ्या

बॉक्स ऑफिस गाजवलेला 'सैयारा' आता घरबसल्या पाहा; कधी, कुठे जाणून घ्या ...

क्षणातच ते वाहन आमच्या जवळून थेट १५० फूट दरीत अन् काळजाचा ठोका चुकला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती - Marathi News | In an instant the vehicle went straight into a 150 foot ravine and the heart skipped a beat; eyewitnesses recounted the tragedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्षणातच ते वाहन आमच्या जवळून थेट १५० फूट दरीत अन् काळजाचा ठोका चुकला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

पिकअप निघाली होती, त्यापाठोपाठ आमची दुचाकी होती, दोन्ही वाहनांमध्ये सुमारे ५०० मीटरच अंतर होते. ...