लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, फोनमध्ये लगेच सेव्ह करा 'हे' 3 नंबर्स, घरबसल्या मिळतील अनेक सुविधा - Marathi News | pnb toll free number punjab national bank customer care number pnb bank balance check number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, घरबसल्या मिळतील अनेक खास सुविधा

PNB Toll Free No: तुमचेही या सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर आता तुमच्या बँकिंगशी संबंधित सर्व समस्या काही मिनिटांत दूर होतील. ...

दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने दोघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | two were beaten to death for blowing the horn of a two wheeler four were charged | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने दोघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : दुचाकीचा हॉर्न वाजवला म्हणून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले. ... ...

मुंबईत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना फटका, काही गाड्या रद्द - Marathi News | Mumbai Express derailed; Train passengers hit in Marathwada, some trains canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना फटका, काही गाड्या रद्द

औरंगाबादमार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला असून काही रेल्वे रद्द, काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ...

किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम - Marathi News | After Kiran Mane and Ajay Purkar, now the actress has hit the series 'Mulgi Jhali Ho' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम

Mulagi Jhali Ho: एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा 'मुलगी झाली हो' मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केली संजना विरोधात पोलिसांत तक्रार, संजनाला होणार अटक? - Marathi News | Aai Kuthe Kay Karte serial Arundhati lodges complaint against Sanjana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केली संजना विरोधात पोलिसांत तक्रार, संजनाला होणार अटक?

'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने देशमुखांचा समृद्धी बंगला स्वतःच्या नावावर केला आहे. ...

Sanjay Raut: 'हनुमान चालिसा'च्या नावावर 'भीमरूपी महारुद्रा' म्हणाले; संजय राऊत आव्हान देऊन फसले - Marathi News | Shivsena Sanjay Raut spoke wrongly Hanuman Chalisa at the press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हनुमान चालिसा'च्या नावावर 'भीमरूपी महारुद्रा' म्हणाले; राऊत आव्हान देऊन फसले

भोंगे, हनुमान चालिसा याबाबत घाणेरडे राजकारण करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप संजय राऊतांनी मनसेवर केला ...

ST Strike Video: पुन्हा रस्त्यावर धावू लागली 'लालपरी', 70 टक्के कामगारांची डेपोत हजेरी - Marathi News | ST Strike Video: 'Lalpari' started running on the road again, 70 per cent workers' depot attendance in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: पुन्हा रस्त्यावर धावू लागली 'लालपरी', 70 टक्के कामगारांची डेपोत हजेरी

राज्यातील एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मुदद्यावरुन दीर्घकाळ संप पुकारला होता ...

हिना खानने फ्लॉन्ट केली फिगर, ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय ग्लॅमरस, See Pics - Marathi News | Hina Khan sizzling pictures in pink bodycon transparent dress see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिना खानने फ्लॉन्ट केली फिगर, ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय ग्लॅमरस, See Pics

Video : पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उपसभापतींना कानशिलात लगावल्या, केसही ओढले - Marathi News | pakistan imran khan party leaders slapped and pull hairs of deputy speaker in punjab assembly of pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत इम्रान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उपसभापतींना चोपलं; केसही ओढले

पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआयच्या नेत्यांनी वेलमध्ये येत उपसभापतींवर हल्ला चढवत कानशिलात लगावल्या. तसंच चपलेनंही मारलं. ...