लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नऊ भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत; मी वसंतराव, RRR, गंगूबाई काठियावाडीचाही समावेश - Marathi News | Nine Indian films in Oscar race; I also included Vasantrao, RRR, Gangubai Kathiawadi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नऊ भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत; मी वसंतराव, RRR, गंगूबाई काठियावाडीचाही समावेश

‘रिमाइंडर’ यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील. ...

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा सक्तीची; संशोधन संचालनालयाची भूमिका - Marathi News | Compulsory service for MBBS students in rural areas; Role of Directorate of Research | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा सक्तीची; संशोधन संचालनालयाची भूमिका

२०२२-२३ या बॅचच्या विद्यार्थ्यांबाबत ‘सेवा द्या, दंड नको’ अशी भूमिका राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने घेतली आहे.  ...

हॉटेल्स उभीच, नागरिकांचा संसार रस्त्यावर; जोशी मठामधील पाडकाम थांबवले - Marathi News | Hotels are standing, citizens' lives are on the streets; Demolition in Joshi Matha stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेल्स उभीच, नागरिकांचा संसार रस्त्यावर; जोशी मठामधील पाडकाम थांबवले

जोशी मठमधील मलारी इन आणि हॉटेल माउंट व्ह्यू या आलिशान हॉटेल्सपैकी मलारी इन प्रथम पाडण्यात येणार होते. ...

पक्षप्रमुख हे पदच बेकायदा, शिंदे गटाचा दावा; ठाकरे म्हणतो, त्यांची कागदपत्रेच बोगस, निर्णय लांबणीवर - Marathi News | The hearing on the petitions related to the split in Shiv Sena and the disqualification of 16 MLAs will start from February 14 before the Constitution Bench. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षप्रमुख हे पदच बेकायदा, शिंदे गटाचा दावा; ठाकरे म्हणतो, त्यांची कागदपत्रेच बोगस...!

निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांचा जोरदार युक्तीवाद पण ...

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता - Marathi News | At present, reliable sources have said that there is no possibility of Maharashtra cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

तरुणांसाठी खूशखबर! नोकरभरतीत सुसूत्रता आणण्यासाठी सरकारची समिती, शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | Good news for the youth; Govt Committee to Streamline Recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांसाठी खूशखबर! नोकरभरतीत सुसूत्रता आणण्यासाठी सरकारची समिती, शिंदेंनी दिले निर्देश

‘लोकमत’च्या वृत्ताचे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद ...

'माझ्याकडे काही पाहुणे येणार आहेत', राज ठाकरेंनी एवढीच दिलेली कल्पना; मग म्हणाले... - Marathi News | Adani Group Chairman Gautam Adani met MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्याकडे काही पाहुणे येणार आहेत', राज ठाकरेंनी एवढीच दिलेली कल्पना; मग म्हणाले...

गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रातील चौथ्या व्यक्तीची भेट अदानी यांनी घेतली आहे. ...

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळेना; पोर्टलच सुरू नाही, पालकांना चिंता - Marathi News | 'RTE' Admission Process Not Timed; The portal itself is not open, parents are worried | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळेना; पोर्टलच सुरू नाही, पालकांना चिंता

आरटीईच्या पोर्टलवर सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व पाल्यांच्या नोंदणीबाबत अद्याप कोणतीही माहिती प्राथमिक संचालनालयाकडून दिली गेलेली नाही. ...

हे तर मॅजिस्ट्रेटचे काम, तुम्ही कोण?; सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले - Marathi News | Magistrate can decide what charges to frame against accused in Cyrus Mistry's accidental death case, says court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर मॅजिस्ट्रेटचे काम, तुम्ही कोण?; सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

गाडी चालवतेवेळी डॉ. पंडोल मद्याच्या अमलाखाली होत्या, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील सादिक अली यांनी केला. ...