लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Raj Thackeray: धर्मांध लोकांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज; अमोल मिटकरींनी लावला ‘तो’ व्हिडीओ - Marathi News | Need to save Maharashtra from bigots, NCP MLA Amol Mitkari Target MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मांध लोकांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज; मिटकरींनी लावला ‘तो’ व्हिडीओ

महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत असं अमोल मिटकरी म्हणाले. ...

मुंबईत आता पोलिसांना आठ तास ड्युटी, आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल - Marathi News | Police in Mumbai now on eight hour duty green signal from the commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता पोलिसांना आठ तास ड्युटी, आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल

पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या ८ तास ड्युटीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

Corona In India: कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला - Marathi News | India records 3157 new COVID19 cases today Active caseload at 19500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. ...

मुंबई : रॉकेलच्या नावावर ‘थीनर’चा बाजार, ग्राहकांची केली जातेय दिशाभूल - Marathi News | Mumbai ration stores sell thinner in the name of kerosene is directed towards consumers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : रॉकेलच्या नावावर ‘थीनर’चा बाजार, ग्राहकांची केली जातेय दिशाभूल

मुंबई २०१६ पासून रॉकेलमुक्त करण्यात आली असली, तरी आजही कित्येक रेशन दुकानांत सर्रास रॉकेलची विक्री होताना दिसते. ...

किटक, साप की उंदीर... सर्किट हाऊसमध्ये मंत्र्याला कुणाचा दंश?, अधिकाऱ्यांची धावपळ अन् टेन्शन! - Marathi News | yogi govt up sports minister girish chandra yadav bitten by rat in circuit house near banda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किटक, साप की उंदीर... सर्किट हाऊसमध्ये मंत्र्याला कुणाचा दंश?, अधिकाऱ्यांची धावपळ अन् टेन्शन!

उत्तर प्रदेशातील बांदा येथे योगी सरकारचे मंत्री गिरीश चंद्र यादव यांना रात्री उशिरा विषारी कीटकानं दंश घेतला. ...

Captagon Pills: ‘या’ गोळीला म्हणतात, 'ड्रग ऑफ टेररिस्ट'; हुकुमशाहासाठी बनली पैशांची मशीन - Marathi News | Captagon pill is called 'Drug of Terrorist'; syria president bashar-al-assad involved in business | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘या’ गोळीला म्हणतात, 'ड्रग ऑफ टेररिस्ट'; हुकुमशाहासाठी बनली पैशांची मशीन

सीरियन सरकारने कॅप्टॅगेनच्या उत्पादनात सहभाग नाकारला आहे आणि त्याबद्दल प्रकाशित केलेले सर्व अहवाल खोटे असल्याचे म्हटले आहे. ...

महाराष्ट्रीयन गीताची धून, मान्यवरांच्या शुभेच्छांनी रंगला रौप्य महोत्सवी वर्षारंभ - Marathi News | lokmat mumbai edition the silver jubilee year started with the wishes of dignitaries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्रीयन गीताची धून, मान्यवरांच्या शुभेच्छांनी रंगला रौप्य महोत्सवी वर्षारंभ

महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीने रविवारी रौप्य महोत्सवी पदार्पण केले. ...

विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार - Marathi News | IPL 2022 KKR vs RR Wankhede Stadium pitch and weather report for Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals kkr lost 5 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयी मार्ग पकडण्याचा केकेआरचा प्रयत्न, तर राजस्थान रॉयल्सचा पुनरागमनाचा निर्धार

कोलकाताने आपल्या आघाडीच्या क्रमवारीत सातत्याने बदल केले. मात्र, तरीही कोलकाताचा कोणताही बदल यशस्वी ठरला नाही.   ...

IPL 2022 : ...आयपीएलमध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात - आर. अश्विन  - Marathi News | ipl 2022 rajasthan royals spinner r ashwin speaks after loss match vs mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...आयपीएलमध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात - आर. अश्विन 

जर १०-१५ धावा आणखी काढल्या असत्या, तर चांगले ठरले असते, अश्विनचं वक्तव्य ...