लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

SBI Alert: न भूतो! SBI उद्या, रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार; कशासाठी एवढी खटपट? - Marathi News | SBI Alert: SBI All branches open on Sunday, 8 May for LIC IPO subscribe by customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न भूतो! SBI उद्या, रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार; कशासाठी एवढी खटपट?

एरव्ही जेवणाची सुटी झाली म्हणून ग्राहकांना माघारी पाठवून देणाऱ्या एसबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. उद्याच्या रविवारी बँका सुरु असणार आहेत. ...

नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण! - Marathi News | NASA plans to send humans pictures in space to attract aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

NASA : आता नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी एक नवा प्लान तयार केला आहे. नासाच्या या प्लानबाबत जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल ...

Mother's Day 2022 :  बजेट एक हजार रुपयांहूनही कमी, आईला गिफ्ट द्या खास ‘पर्सनल’ वस्तू! पाहा एकापेक्षाएक गिफ्ट आयडिया - Marathi News | Mother's Day 2022 :  Gift Ideas For Mother's day 2022 gifts under 1000 rupees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बजेट एक हजार रुपयांहूनही कमी, आईला गिफ्ट द्या खास ‘पर्सनल’ वस्तू!

Mother's Day 2022 : आई रोजआपल्यासाठी राबराब राबते. हीच वेळ आहे, तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करू शकता. ...

सिंधुदुर्ग, कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांत घबराट - Marathi News | Sindhudurg, a swarm of Kankavali thieves; Panic among the citizens | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग, कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांत घबराट

कणकवली :  सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे ... ...

कडक उन्हामुळे सुकू लागली रोपे, ऊस पाचटीच्या आच्छादनामुळे पुन्हा झाली हिरवीगार - Marathi News | Bibi Taluka Phaltan The youth and villagers of survived by planting 1300 coconut saplings | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यावरण संवर्धनाचा ध्यास, साताऱ्यातील 'या' गावामधील ग्रामस्थांनी जगवली १३०० झाडे

उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकून टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत. ...

खळबळजनक! डीजेने घेतला तरुणाचा बळी; हृदयात रक्त साचले अन् नाचता नाचता खाली पडला - Marathi News | Blood clotted in youth heart and he fell down while dancing in front of DJ Sound; horrible incident in Ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयात रक्त साचले अन् नाचता नाचता खाली पडला; डीजेने घेतला तरुणाचा बळी

१८ वर्षांचा तरुण लाल सिंह हा त्याच्या मित्राच्या लग्नासाठी आला होता. वर विजय याची वरात गावातून निघाली होती. लालसिंह त्यांच्या मित्रांसोबत डीजेच्या मागे नाचत होता. ...

अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव - Marathi News | keep your mobile phone safe from cyber attackers online internet fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव

मोबाईलच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत. ...

TMC खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | Coal smuggling case: Bailable warrant against Rujira Banerjee after ED no-show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TMC खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Coal smuggling case: मिळालेल्या माहितीनुसार, सतत समन्स पाठवल्यानंतर रुजिरा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

'...तर द्या ना मग केंद्राच्या हाती सरकार, तुम्ही काय फक्त वसुलीला बसलात का?', फडणवीसांनी ठाकरे सरकारला फटकारलं! - Marathi News | devendra fadnavis allegation on maha vikas aghadi thackeray govt maharashtra on obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर द्या ना मग केंद्राच्या हाती सरकार, तुम्ही काय फक्त वसुलीला बसलात का?', फडणवीसांनी सुनावलं!

मुंबईतील वसंत स्मृती सभागृहात आज भाजपाच्या ओबीसी मोर्चातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ...