CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
भटक्या कुत्र्यांशी संबंधित याचिकेवर विचार करू : सरन्यायाधीश ...
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील उत्तम जालिंधर जाधव यांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणात, वालचंदनगर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. ...
देशाची लोकवाहिनी मानली जाणाऱ्या रेल्वेची धावपळ १२ महिने, ३६५ दिवस सुरू असते. या लेकुरवाळीतून प्रवास करणारी मंडळी जेथून चढतात आणि उतरतात. ...
विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र मेहता व काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन यांच्यात लढत होती. ...
पुण्यात एका ट्राफिक पोलिसाने एका वान चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...
Arjun Tendulkar Engagement : माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानिया चांडोकशी हिच्यासोबत साखरपुडा झाला आहे. सानिया ही मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ...
Arjun Tendulkar Engagement : माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानिया चांडोकशी हिच्यासोबत साखरपुडा झाला आहे. सानिया ही मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ...
कबुतरांना खाद्य देण्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई महापालिकेने आपल्याच निर्णयावर कोलांटउडी घेतल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी भेट दिली त्यांचे केसरकर यांनी स्वागत केल. ...
Crime News : जमिनीच्या वादातून धाराशीवमध्ये पती- पत्नीची कोयत्याने हल्ला करुन हत्या केली. ...