सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते. ...
India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. ...
या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत आहे. ...
सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
दक्षिण आफ्रिकेकडू डेव्हिड मिलरने ( David Miller) किलर कामगिरी केली. त्याला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनची ( Rassie van der Dussen) दमदार साथ मिळाल्याने आफ्रिकेने बाजी मारली. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी केली ...
हिंजवडी परिसरातील तिघांचा अपघाती मृत्यू.आयटीनगरीतून हळहळ व्यक्त. ...
Aiden Markaram Corona Positive: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीमध्ये पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान आफ्रिकी संघाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्क्रम याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
Nashik News : चिमुकलीचे दैव बलवत्तर; नाशिकमध्ये वादळी पाऊस ...
India vs South Africa 1st T20I Live : २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडूनही स्फोटक सुरुवात झाली, पण... ...
गुरुवारी रात्री पावसाने विविध भागात दमदार हजेरी लावली. यावेळी ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होत होता. ...