लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'एक नंबर तुझी कंबर...' व्हायरल गाण्यावर थिरकली अनघा अतुल, साडी नेसून केला डान्स - Marathi News | anagha atul make reel on ek no tuzi kambar song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक नंबर तुझी कंबर...' व्हायरल गाण्यावर थिरकली अनघा अतुल, साडी नेसून केला डान्स

अभिनेत्री अनघा अतुल हिने 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. अनघाने साडी नेसून 'एक नंबर तुझी कंबर'च्या हुक स्टेप्स केल्या आहेत. ...

१ कोटी कमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक टॅक्स कोण भरतो? व्यापारी, शेतकरी की नोकरदार? तुमचा अंदाज नक्की चुकेल! - Marathi News | tax calculation for farmers employee and businessman over rs 1 crore income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी कमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक टॅक्स कोण भरतो? व्यापारी, शेतकरी की नोकरदार?

Income Tax Calculation : देशात सर्वात जास्त आयकर कोण भरतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर एखादा शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी वर्षाला १ कोटी रुपये कमवत असेल, तर सर्वात जास्त कर कोणावर असेल? ...

...म्हणून सोडला 'हेरा फेरी ३', 'त्या' कमतरता ठरल्या मुख्य कारण; परेश रावल यांचा खुलासा - Marathi News | paresh rawal lawyer issued statement regarding why actor quit hera pheri 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून सोडला 'हेरा फेरी ३', 'त्या' कमतरता ठरल्या मुख्य कारण; परेश रावल यांचा खुलासा

सिनेमा सोडल्यानंतर झालेल्या आरोपांवर परेश रावल यांनी वकील अमित नाइक यांच्यामार्फत कायदेशीर उत्तर दिलं आहे ...

राजकुमार-वामिकाचा 'भूल चूक माफ' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! तीन दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई  - Marathi News | rajkummar rao and wamiqa gabbi starrer bhool chuk maaf day 3 box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार-वामिकाचा 'भूल चूक माफ' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! तीन दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई 

राजकुमार राव  (Rajkumar Rao)आणि वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) स्टारर 'भूल चूक माफ' चित्रपटाला प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ...

"मोठा सिनेमा देतो, कॉम्प्रोमाइज कर..", रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडने केला कास्टिंग काउचचा सामना - Marathi News | ''I'm giving you a big movie, compromise..'', Rohit Shetty's EX girlfriend faced casting couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोठा सिनेमा देतो, कॉम्प्रोमाइज कर..", रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडने केला कास्टिंग काउचचा सामना

सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काउच खूप सामान्य आहे. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

"मी फक्त आधार..."; रात्री कार्यालयात महिलेला मिठी मारणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्षांचं स्पष्टीकरण - Marathi News | gonda bjp district president amar kishor kashyap bambam kissing viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी फक्त आधार..."; रात्री कार्यालयात महिलेला मिठी मारणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्षांचं स्पष्टीकरण

गोंडा येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ ​​बंबम ​​हे एका महिलेसोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. ...

"मला वेश्यासारखं वागवलं गेलं", हैदराबादमधील मिस वर्ल्ड 2025 मधून माघार घेतल्यानंतर मिस इंग्लंडचे गंभीर आरोप - Marathi News | miss world 2025 miss england milla magee harrasement allegations said i feel like veshya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला वेश्यासारखं वागवलं गेलं", हैदराबादमधील मिस वर्ल्ड 2025 मधून माघार घेतल्यानंतर मिस इंग्लंडचे गंभीर आरोप

मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचं आयोजन यंदा हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेतून मिस इंग्लंड २०२४ मिला मॅगी हिने माघार घेतली आहे. २४ वर्षीय मिला मॅगी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतात आली होती. मात्र मध्येच माघार घेत ती तिच्या मायदेशी परतली. ...

दरोडा, हल्ला, हत्येचा प्रयत्न, गायींची तस्करी...23 वर्षीय कादिरवर 24 गंभीर गुन्हे; अखेर अटक - Marathi News | UP Crime Robbery, assault, attempted murder, cow smuggling...24 serious crimes against 23-year-old Kadir; Police arrested him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरोडा, हल्ला, हत्येचा प्रयत्न, गायींची तस्करी...23 वर्षीय कादिरवर 24 गंभीर गुन्हे; अखेर अटक

चकमकीत कुख्यात गुन्हेगार कादिरला अटक करण्यात आले आहे. एका पोलिस कॉन्स्टेबलचा डोक्यात गोळी लागून मृत्यू. ...

आधार कार्ड हरवलं? घाबरू नका! मोबाईल नंबर लिंक असो वा नसो, घरबसल्या परत मिळवू शकता - Marathi News | what should you do if you lose your aadhar card perhaps you may not know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्ड हरवलं? घाबरू नका! मोबाईल नंबर लिंक असो वा नसो, घरबसल्या परत मिळवू शकता

Aadhar Card : आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्वाचे आणि अनिवार्य कागदपत्र आहे. आधार कार्ड हरवले तर काय करावे? हे अनेकांना माहिती नसते. ...