लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"अग्निपथ ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केलीय" - Marathi News | NCP Mahesh Tapase Slams Modi Government Over Agnipath Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अग्निपथ ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केलीय"

Modi Government And Agnipath Scheme : आयुष्यभराची बेरोजगारी अशी 'अग्निपथ' ही योजना असून या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे म्हणाले. ...

इंद्रा-दिपूचं लग्न मोडण्यासाठी सानिका आखणार नवा डाव; मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट - Marathi News | marathi serial man udu udu zal Sanika plans to break Indra-Dipu marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंद्रा-दिपूचं लग्न मोडण्यासाठी सानिका आखणार नवा डाव; मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट

Man udu udu zal: येत्या रविवारी या मालिकेचा १ तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या भागात देशपांडे सर साळगावकरच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहेत. ...

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर...; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane letter to CM Uddhav Thackeray regarding unauthorized construction in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर...; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

राजकीय आकसापायी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्पर्ता, अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. ...

भाजपमध्ये सर्व काही ठीक असे कोणी समजू नये, विधान परिषदेतील मतदानानंतर ते दिसेल - मंत्री सतेज पाटील - Marathi News | No one should think that everything is fine in BJP, it will be seen after the vote in the Legislative Council says Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपमध्ये सर्व काही ठीक असे कोणी समजू नये, विधान परिषदेतील मतदानानंतर ते दिसेल - मंत्री सतेज पाटील

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय होता. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची मते आम्हाला मिळाली. मात्र, बाकीच्यांनी घोळ केला. ...

५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु - Marathi News | Mother daughter ran away from beauty parlor without paying 50 thousand makeup bill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु

Fraud Case : यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्या महिलांना शोधण्याचे आवाहन केले आहे. ...

Soniya Gandhi Health Update: सोनिया गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता; श्वास नलिकेमध्ये कोरोनाचे संक्रमण - Marathi News | Sonia Gandhi Health Update: Bleeding from Sonia Gandhi's nose; Infection of the corona in the respiratory tract | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता; श्वास नलिकेमध्ये कोरोनाचे संक्रमण

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले आहेत. यामध्ये त्यांनी २३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे म्हटले आहे. ...

Deepali Sayed : "मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा" - Marathi News | Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil, Devendra Fadnavis Over Ajit Pawar Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा"

Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना केले बडतर्फ; महावितरणची कारवाई - Marathi News | As many as 47 meter reading agencies in the state have been shifted to Bad; MSEDCL action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना केले बडतर्फ; महावितरणची कारवाई

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. ...

सोनम कपूरच्या बेबी शॉवरमध्ये दाढी-मिश्या अन् वन पीस घालून आलेला Leo Kalyan आहे तरी कोण? - Marathi News | Leo Kalyan, the artist who was spotted at Sonam Kapoor's baby shower | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनमच्या बेबी शॉवरमध्ये दाढी-मिश्या अन् वन पीस घालून आलेला Leo Kalyan आहे तरी कोण?

Sonam Kapoor's baby shower, Leo Kalyan : सोनम कपूर हिच्याकडे गुडन्यूज आहे. नुकतेच तिचं डोहाळे जेवण पार पडलं. ते सुद्धा एकदम थाटात. तिच्या या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत.एका फोटोनं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ...