लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात - Marathi News | Shiv Sena; Sanjay Raut; 'Tera ghamand char din ka hai pagle ...', Sanjay Raut's attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती. जगाच्या पाठिवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नाही.' ...

Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट! - Marathi News | Father's Day 2022: A touching story about raising taste of daal rice with father on the occasion of Father's Day! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट!

Father's Day 2022: या कथेतील वरण भाताची गोडी चाखल्यावर तुम्ही बाबांबरोबर चाखलेल्या कोणत्या पदार्थाची चव जिभेवर आणि मनावर रेंगाळली अवश्य सांगा! ...

मेहबूब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बॅग भरुन पैसे दिले; पीडित तरुणीचा खुलासा - Marathi News | Paid after filling the bag after filing a case against NCP Leader Mehboob Sheikh; The victim's revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहबूब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बॅग भरुन पैसे दिले; पीडित तरुणीचा खुलासा

भाजपाच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. ...

'मी ओला कंपनीतून बोलतोय गाडीच्या डिलिव्हरीसाठी १ लाख पाठवा', दुचाकीसाठी नोंदणी करणाऱ्याला गंडा - Marathi News | I am talking from Ola company send Rs 1 lakh for bike delivery deceived the customer who bought the bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी ओला कंपनीतून बोलतोय गाडीच्या डिलिव्हरीसाठी १ लाख पाठवा', दुचाकीसाठी नोंदणी करणाऱ्याला गंडा

पुणे : ओला इलेक्ट्रिक दुचाकीच्या खरेदीसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एक लाख ३४ हजार रुपयांना ... ...

१ ऑगस्टपासून मोठी मोहिम! आधार- व्होटिंग कार्ड लिंक करावे लागणार; नाही केल्यास... - Marathi News | aadhar voter id link in Marathi: Big campaign from 1st August! Aadhaar- Voting card will have to be linked; If not ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१ ऑगस्टपासून मोठी मोहिम! आधार- व्होटिंग कार्ड लिंक करावे लागणार; नाही केल्यास...

aadhar voter id link in Marathi: ...

Bollywood vs South Film: आम्ही असा सिनेमा बनवला असता तर आमचं..., ‘KGF 2’वर बोलला करण जोहर - Marathi News | Karan Johar says he would’ve been lynched if he had made the KGF like film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही असा सिनेमा बनवला असता तर आमचं..., ‘KGF 2’वर बोलला करण जोहर

Bollywood vs South Film: अलीकडच्या काळात साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला. साऊथ विरूद्ध बॉलिवूड असा संघर्षही पाहायला मिळाला. आता या वादात बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानेही उडी घेतली आहे. ...

विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी - Marathi News | Bihar | The Delhi-bound SpiceJet flight had returned to Patna airport after locals noticed a fire in the aircraft & informed district & airport officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी

पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाइसजेट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. ...

बर्थ डे सेलिब्रेशन चांगलंच अंगाशी आलं; कॅण्डल लावताच जे झालं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका - Marathi News | Viral Birthday Video : Viral video of birthday girl shocked surprised by the candle on her cake bursted on her face trending | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बर्थ डे सेलिब्रेशन चांगलंच अंगाशी आलं; कॅण्डल लावताच जे झालं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Birthday Video : अचानक या कॅण्डलमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडतात आणि त्याच्या चेहऱ्यावर उडतात. ...

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा - Marathi News | demat account demat trading account will be frozen if nomination not filed by 31 march 2023 see process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

Demat Account : आतापर्यंत ज्यांनी डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन केले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात. ...