Vidhan Parishad Election 2022: महाविकास आघाडीतील गोंधळ असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, ही नाराजी मतांमध्ये परावर्तित झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी आज सर्वांसमोर आली आहे आणि आजच्या निकालानं रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे पाचवे विजयी उमेदवार प्रसाद लाड यांनी दिली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजपानं महाविकास आघाडीला धक्का देत आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. ...
विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले होते. ...
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला. अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. अखेर सोमवारी ते निवडून आले. ...
Crime News : पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. ...
अग्निपथ योजनेवरून जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत... ...