लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”; किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर - Marathi News | shiv sena kishori pednekar reaction over eknath shinde revolt stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”; किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर

संयमी आणि दिलदार नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐका. ही बंडखोरी हाताळायला आदित्य ठाकरे सक्षम आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ...

'2 लाखांची बाईक द्या, मुलगा परत घ्या'... पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | 'Give a bike worth Rs 2 lakh, take the boy back' ... Police caught the accused smiling in a filmy style | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'2 लाखांची बाईक द्या, मुलगा परत घ्या'... पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Kidnapping Case : दोघेही आंध्र प्रदेशातील एका दागिन्यांच्या दुकानात एकत्र काम करतात. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेत या कलाकारानं केलं कमबॅक - Marathi News | This artist made a comeback in the series 'Rang Mazha Vegla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेत या कलाकारानं केलं कमबॅक

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेत अभिनेत्री वैशाली राहुल भोसलेनंतर आता आणखी एका कलाकाराने कमबॅक केले आहे. ...

5G Data Price: कोणत्या शहरांमध्ये पहिले मिळणार 5G सेवा?; किती असेल किंमत, मंत्र्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | 5g data price in india lower than global market claims ashwini vaishnaw these cities will get first 5g network | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणत्या शहरांमध्ये पहिले मिळणार 5G सेवा?; किती असेल किंमत, मंत्र्यांनी केलं स्पष्ट

5G स्पेक्ट्रमचा लिलाव लवकरच होणार आहे. लॉन्चच्या अगोदर, 5G डेटाच्या किंमती आणि उपलब्धतेबद्दल मोठी माहिती आली आहे. ...

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं - Marathi News | Why is it time to revolt against Eknath Shinde in such a manner? Narayan Rane made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. ...

डबल मर्डर! घरगुती वादातून मुलाकडून आई वडिलांचा डोक्यात काठी घालून हत्या - Marathi News | Double Murder! Murder of a father and mother by a child in a domestic dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डबल मर्डर! घरगुती वादातून मुलाकडून आई वडिलांचा डोक्यात काठी घालून हत्या

Double Murder : वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व  सरुबाई रामदास घोडके (६५) या आई वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास - Marathi News | Shivsena MLA Kailas Patil escaped from the clutches of Eknath Shinde and met Uddhav Thackeray directly at Varsha Bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास

मध्यरात्रीनंतर ते याठिकाणी पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्यावरच त्यांची सोय करण्यात आली. यामुळे दिवसभरात त्यांचे दर्शन बाहेर कोणालाही घडले नाही. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक?, समोर आलं मोठं कारण - Marathi News | The actress took a break from the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक?, समोर आलं मोठं कारण

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ला अल्पावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार - Marathi News | Shiv Sena MLA Nitin Deshmukh 'not reachable'; Wife's complaint to policeशिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार

ShivSena MLA Nitin Deshmukh : प्रकृती बिघडल्याने सुरत येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल; पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त ...