लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आमदारांना परत यायचं आहे त्यांना येऊ दिले जात नाही. आमदारांवर दबाव आणला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...
Gangrape on a married woman :ऑटोमध्ये बसलेले दोन प्रवासी गिरिजा व्यास पेट्रोल पंपाजवळ उतरले. महिलाही उतरू लागली तेव्हा ऑटोचालकाने तिला उतरू दिले नाही. ...