नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता आणि कॉमेडियन पारितोष त्रिपाठीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पारितोष त्रिपाठी बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...
'चला हवा येऊ द्या'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेच याबाबत हिंट दिली आहे. ...
Elephants in Gadchiroli City: छत्तीसगड राज्यातून ४ मे रोजी कुरखेडा- धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात दोन रानटी टस्कर हत्तींनी मुरूमगाव- मालेवाडा वनपरिक्षेत्राच्या जंगलात प्रवेश केला. ...
Mahabeej Cotton Seeds: शेतीतील नवनवीन प्रयोग आणि विज्ञानाधारित संशोधनाच्या जोरावर आता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथे राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले 'महाबीटी बीजी-२' ...
अंकुर विहार एसीपी ऑफिसच्या खोलीचं छत अचानक कोसळलं. त्यामुळे खोलीत झोपलेले सब-इन्स्पेक्टर वीरेंद्र कुमार मिश्रा (५८) यांचा छताच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला. ...