नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Gold Prices Today: गेल्या १० दिवसांपासून भारतातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. याच क्रमाने, आज रविवार, २५ मे रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ...
Pre-Monsoon Rain Maharashtra : सध्या भरवशाच्या पावसाचे नक्षत्र नाही, ना पावसाचे वाहनही नाही. असे असताना ढग जमा झाले की पाऊस कोसळायला सुरुवात होते. एकदा पावसाला सुरुवात झाली की किमान तासभर पाऊस थांबत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी भरपूर जिरले व मुरले आहे. ...
Avakali Paus : मे महिन्यातच अवकाळी पावसाने (Avakali Paus) धडक दिली, पण सोबत चिंता घेऊन आला. मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. संत्रा, पपईपासून ते भुईमूग आणि मिरचीपर्यंत अनेक पिके उद्ध्वस्त झाल ...
Narendra Modi And Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात विविध विषयांवर देशवासीयांना संबोधित केलं. ...
Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. ...
आता २०२७ ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांची शेवटची असेल का पाहावे लागेल. त्यांचा मुलगा मडगावमध्ये जिंकू शकत नाही, असे लोक बोलतात. मात्र शेवटी हे राजकारण आहे. लोक परिवर्तनही करतात, काही मतदारसंघांत निवडणुकीवेळी असा अनुभव येतो. ...