लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उद्धव ठाकरेंनी एनडीएसोबत यावं, 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर - Marathi News | uddhav thackeray should come with nda, say shivsena rebel mla deepak kesarkar and accsued ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंनी एनडीएसोबत यावं, 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर

Deepak Kesarkar: बुधवारी दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. ...

शिंदेशाहीच्या लाटेत राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्यच; बालेकिल्ल्याला बगदाड अशक्य? - Marathi News | ajit pawar verses eknath shinde bjp in zp and panchayat election Impossible to beat ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेशाहीच्या लाटेत राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्यच; बालेकिल्ल्याला बगदाड अशक्य?

शिंदेशाहीच्या लाटेचा कोणताही करिश्मा चालणार नसल्याचे चित्र.... ...

Jasprit Bumrah IND vs ENG 1st ODI: इंग्लंडची दर्यादिली... दारुण पराभव झाल्यावरही दाखवलं मोठं मन; जसप्रीत बुमराहला स्पेशल गिफ्ट देत केला सन्मान - Marathi News | Jasprit Bumrah takes very special gift as England Cricket Board gifts match ball to champion bowler ind vs eng 1st odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची दर्यादिली... पराभूत होऊनही दाखवलं मोठं मन; बुमराहचा केला सन्मान

बुमराहने १९ धावांत घेतले ६ बळी; इंग्लंडची उडाली दाणादाण ...

जिल्हा प्रशासनाच्या १२ तासांच्या रेस्क्यूला यश; पुरात रात्र झाडावर काढलेले दोघे सुखरूप - Marathi News | Rain in Nanded: District administration's 12-hour rescue success; The two, trapped in the flood, spent the night on a tree | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिल्हा प्रशासनाच्या १२ तासांच्या रेस्क्यूला यश; पुरात रात्र झाडावर काढलेले दोघे सुखरूप

जिल्हा प्रशासनामुळे मिळाले दोघांना जीवदान ...

घरात माणसं किती, तेल किती वापरता? स्वयंपाकासाठी वापरा ‘हे’ तेल वापरलं, हृदयाचे आजार राहतील दूर - Marathi News | Best Cooking Oil For Heart : What oil can cause heart disease heart attack risk lower know how | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात माणसं किती, तेल किती वापरता? स्वयंपाकासाठी वापरा ‘हे’ तेल वापरलं, हृदयाचे आजार राहतील दूर

Best Cooking Oil For Heart : संशोधकांना असे आढळून आले की जे लोक दररोज अर्धा चमचे ऑलिव्ह ऑईल खात होते त्यांना कोणत्याही प्रकारचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका 15% कमी असतो ...

Viral Video: शुजमध्ये लपून बसला होता कोब्रा, हात लावताच झपकन बाहेर आला अन् फणा काढुन उभा राहिला - Marathi News | Cobra hiding inside a shoe lunges at woman trying to rescue it video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शुजमध्ये लपून बसला होता कोब्रा, हात लावताच झपकन बाहेर आला अन् फणा काढुन उभा राहिला

आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो (Snake video viral). पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

पुण्यात शिंदेसेनाही उतरणार महापालिकेच्या रिंगणात; भाजपबरोबर करणार युती - Marathi News | Shindesena will also enter the municipal arena in Pune Will form an alliance with BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिंदेसेनाही उतरणार महापालिकेच्या रिंगणात; भाजपबरोबर करणार युती

उपनगरांमध्ये जागा देण्याची चिन्हे... ...

सरकार बदललं म्हणून काय झालं? मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, रूपाली चाकणकर यांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | What happened when the government changed? I will not leave the post of chairperson of the women's commission, said Rupali Chakankar clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार बदललं म्हणून काय झालं? मी अध्यक्षपद सोडणार नाही, रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं 

Rupali Chakankar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आलेल्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं - Marathi News | Engineering students at Rajarambapu Institute of Technology, Islampur build a bullock cart that reduces the burden on the oxen neck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली ...